महापालिकेने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारताना अनेक इमारतींचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. तथापि, अनेक सोसायट्यांमध्ये मेंटेनन्स न भरणाऱ्या सभासदांमुळे हा प्रकार घडत असताना दुसरीकडे मात्र प्रामाणिक करदात्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. ...
गंगापूररोडवरील पंपिंगस्टेशन परिसरात महापालिकेने उभारलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व संग्रहालय परिसरात मंगळवारी (दि.२८) सायंकाळी पावणे आठ वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरक्षारक्षकांनी तीन महिलांना पाच ते सहा मुलांसह आतमध्ये अडकवू ...
स्वारबाबानगर येथील रहिवासी असलेल्या मोरे यांच्या गरोदर पत्नीला बाळंतपणाचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी तत्काळ महापालिकेच्या मायको दवाखान्यात शुक्रवारी (दि.२४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास दाखल केले. ...
मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत प्रस्तावित केलेल्या हरित क्षेत्र विकासांतर्गत ग्रीन फिल्ड योजनेच्या अंमलबजावणीत जागामालक शेतकऱ्यांचा अगोदरपासूनच विरोध असताना त्यात पुन्हा स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आडमुठी भूमिक ...
पावसाळा आला की महापालिकेच्या वतीने पूर्वतयारीचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावल्या जातात, त्यानुसार यंदाही संपूर्ण शहरातील ३९७ मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, धोकादायक भाग उतरवून घेण्यास सूचित करण्यात आले आहे. ...
देवळालीगावातील सुंदरनगरमध्ये सार्वजनिक शौचालय, उघडा नाला या दोन प्रमुख समस्यांनी रहिवासी त्रस्त झाले आहेत. तसेच बंद पथदीप, अस्वच्छता, घंटागाडी, दुर्गंधी यामुळे नावाला हा परिसर सुंदरनगर असून खरे तर अस्वच्छता व दुर्गंधीनगर अशी परिस्थिती निर्माण झाली आह ...
सुरत येथील आग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध इमारतींमधील अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २००८ मध्ये यासंदर्भात शासनाने कायदा आणि नियम ठरवल्यानंतर केवळ डॉक्टरांना वेठीस धरणाऱ्या महापालिकेने आजवर स्वागत हाइटस ही एकमेव इ ...
मखमलाबाद शिवारातील ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी महापालिकेच्या महासभेवर प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांचा रोष वाढला असून, तो थोपविण्यासाठी महासभेच्या आधीच एक दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी (दि.२८) सादरीकरण करण्यात येणार असून, नफा-नुकसानीच्या फॉर्म्युल् ...