लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका

Nashik municipal corporation, Latest Marathi News

नाशिक महापालिकेच्या वतीने बेल महोत्सव साजरा करणार - Marathi News | Nashik Municipal Corporation will celebrate the Bell Festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या वतीने बेल महोत्सव साजरा करणार

नाशिक- पर्यावरण जागृती करतानाच लोकसहभाग वाढविण्यासाठी महापालिकेच्या वनराई प्रकल्पाबरोबरच आता बेलाच्या झाडाचे महत्व वाढावे यासाठी बेलोत्सव साजरा करण्यात येणार असून तसा मनोदय नाशिक महापालिकेच्या देवराई प्रकल्पाचे सदिच्छादुत सयाजी पवार यांनी व्यक्त केली ...

पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या नागरे - Marathi News |  BJP cadres for by-elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोटनिवडणुकीसाठी भाजपाच्या नागरे

येथील प्रभाग क्र मांक दहा ड च्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जागा राखण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांसह सातपूरला बैठक घेऊन दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांच्या उमेदवारीवर सोमवारी (दि ...

महापालिकेच्या बससेवेला ठेकेदारांचाच ब्रेक! - Marathi News |  NMC corporation bus contractor break! | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :महापालिकेच्या बससेवेला ठेकेदारांचाच ब्रेक!

महापालिकेच्या वतीने शहर बससेवा चालवण्यासाठी धावपळ सुरू असताना दुसरीकडे मात्र ठेकदारांच्या प्रतिसादाअभावी ब्रेक लागत आहे. बससेवा चालवण्यासाठी मागवलेल्या निविदांना सोमवारी (दि.३) प्रतिसादच मिळाला नाही. ...

हिरावाडीत गोठेधारकांवर कारवाईची मागणी - Marathi News |  Demand for action on donors in Hirawadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडीत गोठेधारकांवर कारवाईची मागणी

हिरावाडी परिसरातील कमलनगर तसेच महापालिका क्रीडा संकुल या भागात अनेक काठेवाडी नागरिकांनी अनधिकृतपणे म्हशीचे गोठे थाटले असून यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ...

अधिकाऱ्यांच्या दालनात संतप्त महिलांचा ठिय्या - Marathi News |  Strict Women's Stumbling In The Courtroom | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकाऱ्यांच्या दालनात संतप्त महिलांचा ठिय्या

मुबलक पाणीसाठा असताना केवळ पाणीपुरवठा विभागातील दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या श्रेयवादावरून राणेनगर भागातील प्रभाग क्रमांक ३१ मधील सदिच्छानगर भागासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. ...

इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई - Marathi News | Artificial water shortage in Indiranagar area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई

नाशिक शहराला मुकणे धरणाचे पाणी मिळूनदेखील पाणी पळवा पळवीमुळे प्रभाग क्रमांक ३० मध्ये अद्यापही कृत्रिम पाणीटंचाईस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. ...

गंजमाळ परिसर नागरी सुविधांपासून वंचित - Marathi News |  Ganjamal campus is deprived of urban facilities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंजमाळ परिसर नागरी सुविधांपासून वंचित

गंजमाळ परिसरातील भीमवाडी, पंचशीलनगर, म्हसोबावाडी, श्रमिकनगर या भागात तुंबलेल्या गटारी, बंद असलेले पथदीप, अपुरा पाणीपुरवठा, घंटागाडीची अनियमितता व शौचालयांची दुरवस्था आदी समस्या गंभीर बनल्या आहेत. ...

शहरात दूषित पाण्याचा पुरवठा - Marathi News |  Infectious water supply in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात दूषित पाण्याचा पुरवठा

शहरासह संपूर्ण भागात पाण्याची टंचाई जाणवत असताना सिडको भागात मात्र पाणीपुरवठा मुबलक होत असला तरी महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे गणेश चौकासह परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बहुतांशी नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत अ ...