शहर द्रुतगतीने स्मार्ट सिटी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या विविध निविदेतील संशयास्पद व्यवहार आणि आर्थिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या महापालिका पदाधिकारी संचालक तसेच दोन आमदारांनी काढलेले बहिष्कारास्त् ...
येथील प्रभाग क्र मांक दहा ‘ड’ जागेसाठी घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी अपक्ष उमेदवार दत्ताजी वामन यांनी माघार घेतल्याने भाजपाचे उमेदवार तथा दिवंगत नगरसेवक सुदाम नागरे यांच्या पत्नी इंदूबाई नागरे यांची बिनविरोध निवड झाली आह ...
मखमलाबाद येथील ग्रीन फिल्ड योजनेसाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध असला तरी सुरुवातील, असा विरोध असताच. परंतु योजनेची माहिती मिळाल्यानंतर मात्र तो विरोध मावळत जातो, त्यामुळे ग्रीन फिल्ड प्रकरणातही तोडगा निघेलच, असे मत नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट ...
: प्रभाग समितीच्या पोटनिवडणुकीत सेनेला एक जागा सोडा किंवा स्थायी समितीत एक जागा वाढवून द्या, अशाप्रकारे दावेदारी सांगत शिवसेनेने भाजपाची कोंडी केली खरी, परंतु पोटनिवडणूक भाजपाने खिशात घातली त्यामुळे त्यांचे पक्षीय तौलनिक बळदेखील वाढल्याने आता स्थायी ...
हिरावाडी प्रभाग क्र मांक ३ मध्ये असलेल्या जेम्स शाळे नजीकच्या हिरेनगर परिसरात ड्रेनेज लाइन नसल्याने गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरले असून, शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्र ार प ...
गेल्या अनेक वर्षांपासून तिडके कॉलनी येथील मिलिंंदनगर भागात बाराशेहून अधिक रहिवासी राहात असून, याठिकाणी असलेल्या शौचालयांची दुरवस्था झालेली आहे. शौचालयांचे दरवाजे तुटलेले असून, अस्वच्छता, दुर्गंधी पसरलेली आहे. ...
बुडालेल्या साईला बेशुद्धावस्थेत पाण्याबाहेर काढले व त्यानंतर लागलीच त्याला जिल्हा रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. साईच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ...
नाशिक- पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने वर्षभरासाठी विविध उप्रकमांचे नियोजन करण्यात आले असून पाच एकराच्या रोप वाटीकेत आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून देशी प्रजातीची रोपे तयार करण्यात येणार असून पुढिल वर्षी ती लोकसहभागातून ला ...