मलनिस्सारण व्यवस्थेतील कामकाज बाह्य यंत्रणेच्या माध्यमातून करताना सहा विभागात सहा ठेकदारांमार्फत करण्याऐवजी संपूर्ण शहरासाठी एकच ठेकेदार नियुक्तीचा प्रस्ताव महापालिकेतील सत्तारूढ भाजपाने नाकारल्यानंतर तो प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविला. ...
पुण्याच्या धर्तीवर शहरातील सर्व प्रकारच्या मॉलमध्ये नि:शुल्क वाहनतळ व्यवस्था करावी यासाठी प्रभाग क्रमांक २७ मधील शिवसेना नगरसेवक किरण गामणे यांनी प्रस्ताव दिला आहे. ...
गंगाघाटावरील भाजीबाजार पटांगणालगत बसणाऱ्या मोजक्याच भाजीविक्रेत्यांवर लगाम बसविण्यासाठी महापालिका अतिक्रमण हटाव पथक सकाळी नेहमीच गंगाघाटावर दाखल झालेले असते, मात्र निमाणी बसस्थानकाबाहेरचा परिसर, पंचवटी कारंजा, म्हसरूळ आदींसह अन्य ठिकाणी असलेल्या पदपथ ...
पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी महापालिकेने सामाजिक संस्था व कंपन्यांच्या सहकार्याने शहरात ‘शहरी देवराई’ प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली असून, त्यातच शासनाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत ५० हजार वृक्षलागवडीची तयारी सुरू केली आहे. मात्र वृक्षारोपण ...
महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी नागरी वस्तीतील नैसर्गिक नाले तसेच उघड्या गटारी साफ करण्याची मोहीम राबविण्यात येते. यंदाच्या वर्षीही मनपाने नालेसफाई केली असली तरी अजूनही बहुतांशी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घा ...
कारभार ऑनलाइन केला की, त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी होतो त्यामुळे भ्रष्टाचाराला संधी मिळत नाही आणि काम वेगाने होते असा त्या मागील उद्देश होय पण प्रत्यक्षात घडले भलतेच. ...
महापालिकेच्या तपोवन येथील मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रियायुक्त मलजल निकषापेक्षा जादा प्रदूषित असल्याने प्रशासनाने संबंधित केंद्र चालविणाऱ्या ठेकेदारास नोटीस बजावली आहे. जलनियमानुसार कारवाई का करू नये अशाप्रकारची विचारणा प्रशासनाने संबंधित ठेकेदारास क ...
नाशिक महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन देण्यासाठी महापालिकेने मागविलेल्या निविदा अंतिम टप्प्यात असून, त्याची प्रकिया पूर्ण होण्यास अजून काही कालावधी लागण्याची शक्यता लक्षात घेता सोमवारपासून विद्यार्थ्यांना शाळेत भोजन देण ...