अंदाजपत्रकातील कामांची तरतूद आणि नगरसेवकांच्या कामांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे महापालिकेने कर थकविणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टीची ४३ कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने आक्रमक पद्धतीने प्रयत्न सुरू केले ...
मनपा नाशिकरोड प्रभाग सभापतिपदाच्या झालेल्या निवडणुकीत नगरसेवक विशाल संगमनेरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. ...
नाशिक महानगरपालिका सिडको प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दीपक दातीर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली. ...
सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपाचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे होते. ऐनवेळी भाजपाचे उमेदवार हेमलता कांडेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवड घोषित ...
नाशिक शहरातील मालवीय चौक परिसरात असलेल्या सुकेणकर लेन येथे एका जुन्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील जिना कोसळून झालेल्या घटनेत दोघेजण खाली पडल्याने जखमी झाले आहे. शुक्रवारी (दि.5) दुपारी एक वाजता घटना घडली. या घटनेतील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ...
नाशिक- एखाद्या रस्त्याच्या कामाचे स्थानिक महत्व किती असते ते नाशिक शहरातील स्मार्ट रोडवर असणारे व्यावसायिक, शिक्षण संस्था चालक वकील आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरीकांना विचारा. अवघा १ किलो मीटरचा हा स्मार्ट रोड दीड वर्षापासून पुर्ण होत तर नाहीच उ ...
महानगरपालिकेच्यावतीने आज शहरात पाणी पुरवठा बंद ठेवून ड्राय डे पाळला जात आहे. असे असताना आज वडाळा गाव येथील महापालिकेच्या रुग्णालयाची नळजोडणी तुटून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. ...
दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये गढीचा भाग ढासळत असतो. निम्यापेक्षा अधिक गढी ढासळली आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर गढीच्या सुरक्षिततेचा प्रश्न चर्चीला जातो, जसा पावसाळा येतो तसाच! पावसाळा संपला की, रहिवाशांसोबत प्रशासनाकडूनही सुटकेचा नि:श् ...