महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपात रस्सीखेच सुरूच असून, मुंबईला सहा इच्छुकांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर ठाण मांडले. त्यानंतरही निर्णय बुधवारी (दि.१७) होणार असून, दगा फटका टाळण्यासाठी दुपारी उमेदवाराची घोषणा केल्यानं ...
सातवा वेतन आयोग आणि अन्य विविध कारणांसाठी नाशिक महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने येत्या १७ तारखेनंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा निर्णय मंगळवारी (दि.१६) मागे घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...
नाशिक- सातवा वेतन आयोग आणि अन्य विविध कारणांसाठी नाशिक महापालिकेतील म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने येत्या १७ तारखेनंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा निर्णय मंगळवारी (दि.१६) मागे घेतला आहे. त्यामुळे नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...
गंगापूर धरणात पाणीसाठा वाढल्याने नाशिक महापालिकेने पाणीकपात अंशत: रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरुवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा खंडित करून कोरडा दिवस पाळला जात होता. ...
महापालिकेच्या अर्थकारणातील सर्वाधिक महत्त्वाचे पद मानले जाणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदावरून भाजपातील वाढत्या वादामुळे बंडाळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
महापालिकेच्या नगररचना विभागात आॅनलाइन बांधकाम प्रस्तावांसाठी बसविण्यात आलेल्या आॅटो डिसीआर सॉफ्टवेअरमुळे सर्व कामकाज विस्कळीत झाल्यानंतर प्रशासनाने आता कडक पावले उचलली ...
नाशिक- गंगापूर धरणात पाणी साठा वाढल्याने नाशिक महापालिकेने पाणी कपात अंशता रद्द केली आहे. त्यानुसार दर गुरूवारी संपुर्ण शहरात पाणी पुरवठा खंडीत करून कोरडा दिवस पाळला जात होता. तो रद्द करण्यात आला आहे. मात्र संपुर्ण शहरात एकवेळ पाणी पुरवठा करण्याचा नि ...