पावसाने दिलेली ओढ आणि धरणात कमी होत जाणारा साठा यामुळे शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु त्यामुळे दोन वेळा पाणी मिळणाऱ्या भागावरच अन्याय झाला अन्य भागांत कपातीची झळ पोहोचलीच नाही तर गावठाण आणि झोपडपट्टी भागात चार च ...
महापालिका दररोज पाण्याचा उपसा करते तितके पाण्याचे बिलिंग होत नसल्याने शहरात १७४ एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याचे मान्य करीत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नसताना अशाप्रकारे चोरी करणाऱ्यांवर गंभीर कारवाईचा बडगा उगारणाºयांवर ...
राज्यभरातील महापालिका नगरपंचायतींसाठी राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी तसेच स्वच्छता व आरोग्य उपविधी लागू केली असून, या त्याअंतर्गत नाशिककरांना घरपट्टीत स्वच्छता कराबरोबरच उपयोग कर्ता शुल्क म्हणजेच यूजर चार्जेस भरावे लागणार आहेत. नाशिक महापा ...
माजी उद्यान अधीक्षकांच्या काळातील बारा कोटींचा उद्यान घोटाळा मार्गी लागत नाही तोच सध्याच्या कारकिर्दीतही मजूर सोसायट्यांना मर्यादेपेक्षा अधिक रकमेची कामे दिल्याचा घोटाळा उघड झाला आहे. ...
मखमलाबाद शिवारातील चांदशीरोड परिसरात महापालिकेकडून नालेसफाई सुरू असताना मानवी हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या सफाई मोहिमेदरम्यान सपाई कामगारांना गुरुवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास ही हाडे सापडली होती. ...
राज्यातील ब दर्जाच्या सहभाग असलेल्या आणि सध्या स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक महापालिकेची महासभा शुक्रवारी (दि.१९) केवळ सभागृहात लाइट नाही आणि जनरेटर असूनही डिझेल संपलेले या कारणामुळे तहकूब करावी लागली. आधी पंधरा मिनिटे आणि नंतर एक तास सभा तहक ...
महापालिकेने शहरात गेल्या ३० जूनपासून केलेल्या पाणीकपातीमुळे ७५ दशलक्ष घनफूट पाणी वाचल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी ही कपात अवघी ५ टक्केच झाली होती. त्यातून गावठाण भागात दोन वेळ ऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करून असून, उच्चभ्रू भागात मात्र कोणतीही कपात ...