मनपातील वाहनचालकांना प्रिंप्री-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर वेतनश्रेणी देण्याच्या विषयावरून प्रशासनाने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली असून, त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांमध्ये ग्रीन जिम व खेळणी बसविण्यात येणार आहेत. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपविण्यातबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी सातपूर प्रभाग सभेत सर्वपक्षीय नगरस ...
नाशिक- महापालिकेत कॉँग्रेस पक्षाच्या गटनेता म्हणून नियुक्त होऊनही अंतर्गत वादामुळे डॉ. हेमलता पाटील यांची गटनेता पदी नियुक्ती झालेली नाही. सध्याचे गटनेता शाहु खैरे यांनी पद सोडण्यास विरोध केल्याचे प्रमुख कारण असल्याने हा वाद शिलगतच आहे. आता पक्ष श्र ...
नाशिक : महपाालिकेच्या मालकीच्या रस्त्यांवर परस्पर स्मार्ट पार्कींग सुरू करण्यात आल्याने नगरसेवक अंधारात असून ज्यांच्या दुकानांसमोर पार्कींग करण्यात आले आहेत, असे दुकानदार त्रस्त झाले आहेत. लोकमतने या विषयावर आवाज उठवल्यानंतर आता प्रदेश कॉँग्रेसच्या प ...
बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे अंधारात घोड्याचा पाय उघड्या चेंबरमध्ये गेल्याने घोडा चेंबरमध्ये पडला. चेंबर किंमान पंधरा फूट खोल असल्याने घोडा पुर्णपणे त्यामध्ये अडकला. त्यामुळे घोड्याने विव्हळत रात्र चेंबरमध्येच काढली. ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद शिवारात प्रस्तावित करण्यात आलेला हरित विकास म्हणजेच ग्रीन फिल्ड प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
एखादे नाटक काही कारणामुळे रद्द झाले तर त्याचे भाडे तर रद्दच, परंतु अनामत रक्कमही रद्द होईल, तसेच कोणताही इलेक्ट्रिक एक्स्ट्रा प्लग लावायचा असेल तर ५० रुपये, व्हिडीओ शूटिंग करायचे तरी त्यासाठी पाचशे रुपये आणि प्लग वापरल्याचे पाचशे रुपये... महापालिकेने ...
गेल्या महासभेत शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर सुमारे सहा तास चर्चा झाल्यानंतरदेखील शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत असून, गोरेराम लेनमध्ये तर महिनाभरापासून अनेक भागात पाणी मिळणे बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ...