महापालिकेच्या मिशन विघ्नहर्ता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा फुले कलादालनात भरविण्यात आलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याठिकाणी ३५०० मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या हेात्या. त्यातील २७०० ...
महापालिकेचे माजी आयुक्त आणि सध्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बनावट डिजिटल स्वाक्षरीने नियुक्तपत्र देऊन एकाची २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक तक्रार आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे व्हॉलमनपदासाठी ...
सिडको : खोडे मळा परिसरातील नाल्याजवळील जलवाहिनीतून बारा तास झालेल्या पाण्याच्या गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे रात्रभर मोठ्या प्रमाणात वाहिलेल्या पाण्याने नजिकच्या शेताचे नुकसान झाल्याने ...
नाशिक : उत्तम हवापाणी हा नाशिक शहराचा लौकिक असला तरी देशातील प्रमुख प्रदूषणकारी शहरात नाशिकचाही समावेश झाला आहे. अशावेळी शाश्वत आणि पर्यावरण स्नेही विकासावर भर देण्यासाठी नाशिक महापालिकेने पुढाकार घेतला असून कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी रेस टू झीरो या ...
महापालिकेत यापूर्वी दर महिन्याच्या वीस तारखेला अंतिम हजेरी तयार करून वेतनपत्रक लेखा विभागाकडे पाठवले जात होते; मात्र आता १ते ३० अशी तारखेंची सायकल केल्याने वेतनाला मात्र पंधरा तारीख उजाडून जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. ...
सात राज्यांना समृध्द करणाऱ्या दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी केंद्र शासनाच्या 'नमामि गंगे'च्या धर्तीवर १८२३ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी तत्त्वत: मान्य केले आहे. यानंतर पंतप्रध ...
तपोवन स्थानकातून बस आणताना निमाणीपर्यंत महापालिकेच्या सीटीलिंक बसला प्रतिसाद मिळत नाही, त्याची दखल घेेऊन महापालिकेने राज्य परिवहन महामंडळाच्या साहाय्याने आता निमाणी स्थानकातून बस सोडण्याचा निर्णय घेतला. तो पथ्यावर पडला असून, एका दिवसात पंचवीस हजार रु ...
महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी येत्या सोमवारी (दि. ९) एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस शहराध्यक्ष अनिल बेग यांनी दिली. ...