लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
भगूर शहर आणि देवळाली कॅम्प परिसरात केवळ नाशिक महानगरपालिका कर्मचारी बेवारस मोकाट श्वान बेकायदेशीर सोडत असल्याने त्यांचा त्रास वाढला आहे, तरी महापालिका प्रशासनावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
नाशिक- विधानसभा निवडणूकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झााली असून लगोलग त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.२१) दुपारीच नाशिक शहरातील नाशिक शहरातील राजकिय फलक हटविण्यास प्रारंभ झाला असून महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने देखील जमा क ...
शहरात स्मार्ट सिटी कंपनीने रस्त्याच्या कडेला पट्टे मारून सुरू केलेल्या स्मार्ट पार्किंगसाठी येत्या नोव्हेंबरपासून शुल्क आकारले जाणार आहे. नाशिक स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल ...
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भंडारी यांना गैरहजर असल्याच्या कारणावरून शुक्रवारी (दि.२०) निलंबित करण्यात आले. ...
नाशिक- शहरात स्मार्ट सिटी कंपनीने रस्त्याच्या कडेला पट्टे मारून सुरू केलेल्या स्मार्ट पार्कींगसाठी येत्या नोव्हेंबरपासून शुल्क आकारले जाणार आहे. नाशिक स्मार्ट सिटी लिमीटेड कंपनीच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण ...
शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठ्याची तातडीची कामे करावी लागणार असल्याने शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी (दि.२२) सकाळी कमी दाबाने आणि कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. ...
विधानसभा निवडणुकीमुळे कोणताही धोरणात्मक निर्णय अडू नये यासाठी सर्वच यंत्रणा तातडीने निर्णय घेत असून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी १४ हजार रुपये सानुग्रह देण्याचा तातडीने निर्णय गुरुवारी (दि.१९) घेण्यात आला. ...