महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना राज्य सरकारच्या समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीप्रमाणेच वेतनस्तर लागू करावा, असा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. ...
एखादे झाड तोडण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केल्यास त्या नागरिकास किंवा विकासकास एकाच्या बदल्यात पाच झाडे लावावी लागणार आहेत मात्र या नियमाच्या पलीकडे जाऊन आता अशा प्रति एका झाडाच्या तीन वर्षांपर्यंत संवर्धन व्हावे यासाठी अडीच हजार रुपयांची ठेव तीन वर्षा ...
महानगराला डेंग्यूने विळखा घातला असून, नोव्हेंबर महिन्यात तब्बल ३२३ डेंग्यूबाधीत रुग्ण आढळल्यानंतर डिसेंबर महिना अर्धा संपुष्टात आला असताना त्यात अजून १५४ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच्या डेंग्यूबाधीतांच्या संख्येने यंदाच्या व ...
नाशिक- महापालिकेच्या स्मार्ट सिटीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आणि अन्य काही अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून प्रामाणिक कर्मचा-यांना कोणत्याही कारणावरून कामावरून काढून टाकले जाते. या शिवाय कंपनीच्या कामकाजात अनागोंदी सुरू असून थविल यांच्या बरोबर ...
शहरातील वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठविलेला आराखडा मंजूर झाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, लवकरच या समितीची पहिली बैठक होणार आहे. ...
पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा कृतीवर भर, दप्तर शाळेतच आणि काचेच्या वर्गातील पारदर्शक शिक्षण... वाबळेवाडीतील आदर्श शाळेचा कित्ता गिरवण्याचे महापालिकेने ठरविले असून, त्यासाठी ४५ शिक्षकांनी या शाळेस भेट दिली. येथील शिक्षणाची एकूणच पद्धत बघितल्यानंतर सर्र्व ...
साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकवर अनधिकृत वाहनतळ निर्माण झाले असून, त्यामुळे जॉगिंग ट्रॅक आहे की वाहनतळ असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नो पार्किंगचा फलक लावूनसुद्धा सर्रासपणे वाहनधारक वाहने लावत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त ...
गोदापात्रातील कॉँक्रिटीकरणाच्या कामाबाबत वाद निर्माण झाल्यानंतर कंपनीने या कामाला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवार (दि. १४)पासून गांधी तलावातील काम बंद केले आहे. यानंतर महापालिकेने या कामासाठी रोखलेले पाणी पुन्हा गांधी तलावात सोडले आहे. स ...