गेल्या शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस चाललेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महापालिकेने देखील हातभार लावला असून, तीन दिवसांत सुमारे आठ टन कचरा संकलित केला आहे. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम येत्या शनिवारी (दि. २७) करण्यात येाणार असल्याने या दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ...
महापालिकेत मानधनावर भरती प्रक्रियेला महासभेने मंजुरी दिली असली तरी हा प्रस्ताव दोन- तीन वर्षांपूर्वीच का आला नाही, असा प्रश्न विचारत प्रस्तावाच्या ‘टायमिंग’वर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. सदरचा ठराव म्हणजे भाजपचा अजेंडा, निवडणुकीचा मुद्दा, ‘बोलाची ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची भासणारी कमतरता व त्यातून नागरिकांचे जात असलेले जीव पाहता, नाशिक महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी केलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लोकप्रतिनिधींना सामाजिक कार्यासाठी दिले, मात्र आता कोरोनाचे प्रमाण कमी झालेले अ ...
नाशिक महापालिकेत मानधनावर नोकरभरती करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. १७) सकाळी साडेअकरा वाजता महापालिकेची विशेष महासभा आयोजित करण्यात आली आहे. ...
महापालिकेच्या वतीने भूसंपादनाला सध्या प्राधान्य दिले जात असताना देवळाली येथील एका भूखंडाच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने आदेश देऊनदेखील प्रशासनाने मोबदल्याची रक्कम जिल्हा न्यायालयात जमा केली नाही. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी (दि. १२) महापालिक ...