नाशिक- मुलभूत सुविधांचे अधिकार हे एमआयडीसीकडे देऊन उद्योग नगरी स्थापन करावी यासाठी महाराष्टÑ चेंबरने मागणी केली होती. ही मागणी पुर्ण होत असेल तर त्याचे स्वागत आहे. परंतु त्याच बरोबर नगरी कशी असेल त्याची रचना अधिकार आणि अन्य बाबींच्या तपशीलाबाबत स्पष ...
नाशिक - महापालिकेत मुळातच अधिकाऱ्यांची संख्या कमी होत असताना गेल्या काही वर्षात एकेक करीत अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याने एकुणच राजकिय वातावरणाची चर्चा झडू लागल्या आहेत. कामाचा ताण सर्वच शासकिय कार्यालयात आहे परंतु येथे लोकप्रतिनिधींकडून करण्या ...
सदगीर हे मुळच्या अकोले तालुक्यातील रहिवासी आहे; मात्र त्यांनी कुस्तीचे धडे नाशिकच्या भगूर गावातील बलकवडे व्यायामशाळेत गिरविले. येथील मातीत कुस्तीचा सराव करत सदगीर यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. ...
नाशिक : जुने नाशिकपासून लांब अंतरावर राहणाऱ्या मुस्लीम बहुल भागातील मृतदेह जुनी नाशकातील जहांगीर, रसुलबाग कब्रस्तानपर्यंत आणताना अडचणींचा सामना ... ...
नाशिक- महापालिकेकडून फेरीवाला क्षेत्र आखून देखील त्याठिकाणी फेरीवाल्यांना स्थलांतरीत करण्यात आले नसून सोयीच्या ठिकाणी व्यवसायासाठी अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी चिरीमीरी घेत असल्याचा आरोप स्थायी समितीमधील भाजप सदस्य दिनकर पाटील यांनी केला आहे. ए ...
नाशिक- नाशिकला महाराष्टÑ केसरी मिळवून देणाऱ्या भगुर येथील बलकवडे व्यायामशाळेचा पहिलवान हर्षवर्धन सदगिर यास महापालिकाचा सदिच्छा दूत (ब्रॅँड अॅम्बेसेडर) करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. सदगीर याचा नाशिककरांच्या वतीने नागरी सत्कार करण्याचे नियो ...
नाशिक- केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणा अंतर्गत महापालिका कामाला लागली आहे. महापालिकेत जणू कोणतेही नागरी कामे शिल्लकच नाहीत अशा रितीने प्रशासन कामाला लागले असून सर्व अधिकारी खाते प्रमुख केवळ स्वच्छता सर्वेक्षणासाठी जुंपण्यात आले आहेत. शहरात स्व ...