राज्य सरकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांनादेखील पाच दिवसांचा आठवडा घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाºयांनी आनंद व्यक्त केला आहे. ...
महापालिकेतील भाजपमध्ये गटबाजी वाढत चालली असून त्यात श्रेष्ठींकडून ती मिटवण्याऐवजी तेढ निर्माण केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नेत्यांना धडा शिकवण्यासाठी ब गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात बारा नगरसेवकांची नुकतीच बैठक झाल ...
महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही स्थायी समितीचे सभापती विरोधात भाजपचेच अन्य पदाधिकारी असा सामना सध्या रंगला आहे. त्याची परिणिती वेगळीच झाली असून, स्थायी समितीतील भाजपचे सभापती उद्धव निमसे यांनी या समितीचे नियोजित हंगामी सभापती म्हणून मनसेचे अशोक मुर् ...
नाशिक- महापालिकेत सध्या १५७ कोटी रूपयांच्या भूसंपादनाचा प्रश्न गाजत असून महासभेने स्थायी समितीवर प्राधान्य धोरणानुसार कोणताही निर्णय घेण्यास विरोध केला आहे. मात्र, हे प्रस्ताव मंजुर करायचेच यासाठी स्थायी समितीही हट्टाला पेटली असून शुक्रवारी (दि.२८)बै ...
नाशिक- महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही स्थायी समितीचे सभापती विरोधात अन्य पदाधिकारी असा सामना सध्या रंगला आहे. त्याची परिणीती वेगळीच झाली असून स्थायी समितीतील भाजपचे सभापती उध्दव निमसे यांनी या समितीचे भविष्यातील हंगामी सभापती म्हणून मनसेचे अशोक मुर ...
नाशिक- शासनाने स्थायी समिती सदस्य नियुक्त करण्यासाठी महासभेच्या ठरावाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी भाजपाने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय आता सोमवारी (दि. २) सुनावणी करणार आहे. त्यासाठी सर्व प्रतिवादींना हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या ...
नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक १८ मधील २५ विद्यार्थिनी मुंबईला विधानसभा व विधान परिषद कामकाज पाहणीसाठी गेले असता या विद्यार्थिनींनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची मंत्रालयात जाऊन भेट ...