नाशिक : येस या खासगी बॅँकेत महापालिकेचे खाते असल्याने स्मार्ट सिटी कंपनीचे खाते याच बॅँकेत उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सहा महिन्यांपूर्वी कंपनीच्या बैठकीत राष्टÑीयीकृत बॅँकेतच रक्कम ठेवावी, असा निर्णय झाला. त्यानुसार कंपनीने टप्प्याटप्प्याने ...
नाशकात महापौरां-पाठोपाठ स्थायी समिती सभापतीही बिनविरोध निवडले गेल्याचे पाहता, महापालिकेत विरोधी पक्ष उरलाय की नाही, अशीच शंका घेता यावी. यात होणाºया सहयोगाच्या राजकारणामुळे शिवसेनेत अंतर्गत खदखद वाढल्याने पक्ष पदाधिकारी अयोध्येतील ‘रामायण’ आटोपून आल् ...
आर्थिक अडचणींमुळे निर्बंध घालण्यात आलेल्या येस बॅँकेत नाशिक महापालिकेचे किमान ७० कोटी रुपये अडकले असून, त्यामुळे ऐन मार्चअखेर ही स्वायत्त संस्था अडचणीत आली आहे. नियमित खर्चाबरोबरच ठेकेदारांची देयके देण्यातदेखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, गुर ...
आर्थिक अडचणीत आलेल्या येस बँकेत महापालिका शिक्षण विभागाचेदेखील १५ कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून, आता अन्य बॅँकेत व्यवस्था करण्यासाठी काही दिवस लागणार असल्याने शिक्षकांचे वेतन मात्र रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
नाशिक : स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी गणेश गिते यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित होण्याची औपचारिकता असली तरी अर्थातच ही वाट सोपी नसून ११ मार्च रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, आयुक्तांच्या अहवालाचा आधार घेऊन शि ...
नाशिक : अवघ्या महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपच्या गणेश गिते यांनी गुरुवारी (दि.५) एकमेव अर्ज दाखल केला. शिवसेनेने मात्र या प्रक्रियेवर बहिष्कार घातला असून, कॉँग्रेस राष्टÑवादीचा वेळेत निर्णय न झाल्याने प ...
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गुरुवारी (दि.५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असल्याने भाजप आणि सेनेचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. किमान संभाव्य उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपने नाराज सदस्यांची समजूत काढल ...
नाशिक- नागरीकांच्या विरोधानंतरही शहरात रस्त्यावर स्मार्ट पार्कींगसाठी शुल्क वसुली सुरू करण्यात येणार आहे. बुधवार (दि.४) पासून ही वसुली सुरू होणार आहे.शहरातील वाहनतळाची समस्या दुर करण्यासाठी विविध आरक्षीत भूखंड आणि खुल्या जागांचा पर्याय असताना प्रत्यक ...