नाशिक: रोजगार हमी योजनेत ’मागेल त्याला काम’ हे प्रमुख उद्दिष्ट ैअसल्याने आणि त्यातून गावांमध्ये समृद्धी आणण्यासाठी योजना राबविली जात असतांना या योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना रोजगार हमी योजनेची सखोल माहिती असणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने आता रोजग ...
कोरोनाची आटोक्यात न येणारी स्थिती पाहता ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घेण्यात आली असताना व संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवरचे निर्बंध हटविले गेले नसताना राजकीय आंदोलनबाजी मात्र जोमात सुरू होऊ पाहते आहे. यातून साधणाऱ्यांचे राजकारण ...
नाशिक- शहरातील गावठाण भागातील पडक्या वाड्यांची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने अखेरीस गावठाण क्लस्टर विकासासाठी आवश्यक असलेला आघात मुल्यमापन अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्यात गावठाणात चार एफएसआय (चटई क्षेत्र) प्रस्तावित करण्यात आले आहे. मात् ...
नाशिक- खासगी रूग्णालयांमध्ये महापालिकेने नियुक्त केलेल्या लेखा परीक्षकांनी गेल्य दोन महिन्यात विविध रूग्णालयातील बिले तपासून तब्बल अडीच कोटी रूपयांहून अधिक रकम रूग्णांना परत केली आहे. त्यामुळे रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा अर्थिक दिलासा मिळाल ...
नाशिक- कोरोना संकटाचा शासन आणि महापालिका सारख्या निमशासकिय संस्थांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेषत: उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असलेल्या घरपट्टी वसुलीसाठी सवलती देऊन देखील अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३५ कोटी रूपयांचा फट ...
नाशिक- भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे जन्मशताब्दी वर्ष असून त्याच्या स्मारकाला आलेली अवकाळा थांबण्याची चिन्हे आहे. गेल्या काही वर्षात भग्नावस्थेत रूपांतरीत होत असलेल्या या स्मारकाला आता नवे रंग रूप देण्यात येणार असून ...
नाशिक- महापालिका हद्दीबाहेर असणा-या सावरखेड आणि गंगाव्हरे गावाच्या रस्त्याच्या कामासाठी शासनाचा निधी बाजुलाच परंतु थेट परीसरातील वाईनरी आणि फार्म हाऊस उद्योजकांवर आर्थिक भार टाकण्यात येत आहेत. देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी परीसरातीला वाईनरी आणि ...
नाशिक- नाशिक महानगर विकास प्राधीकरणाअंतर्गत विना परवानगी बांधण्यात आलेली बांधकामे तडजोड शुल्क भरून नियमीत करता येणार आहेत. अशी माहिती प्राधीकरणाच्या नियोजनकार सुलेखा वैजापुरकर यांनी दिली आहे. ...