नाशिक- राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या वतीने १ ते १६ डिसेंबरपासून नाशिक शहरात सक्रीय कुष्ठ रोग व क्षयरोग अभियान शोध अभियान राबविण्यात येणार आहे. १२० आशा वर्कर्स आणि १२० पुरूष स्वयंसेवक असे सर्व जण एकत्रीत हे अभियान राबविणार आहेत. ...
सारांश नाशिक महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नैसर्गिक विरोधक असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी असो किंवा अलीकडच्या बदललेल्या राजकीय गणितामुळे शिवसेना; या पक्षांकडून तितकासा आक्रमक किंवा प्रभावीपणे विरोध होत नसल्यामुळे मनसेला पर्याय म्हणून पुढे येण्यासाठी ...
नाशिक : शहराचे वैभव खूप मोठे आहे. इथल्या वास्तू हे संचित आहे. मात्र, त्यांचे जतन करायला हवे, दुर्दैवाने तसे होताना दिसत नाहीत अनेक शहरांत महापालिकेच्या हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून काही ना काही प्रयत्न सुरू असताना नाशिकमध्ये तसे होत नाहीत, अशी खंत ना ...
नाशिक : राज्यातील बहुतांश बांधकाम विकासकांना आणि बांधकाम करू इच्छिणाऱ्या नागरिकांनादेखील प्रतीक्षेत असलेला युनिफाइड डीसीपीआर (म्हणजेच समावेशक बांधकाम नियंत्रण नियमावली) मंजूर झाला आहे. या नियमावलीतील सर्व तरतुदी अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झाल्या नसल् ...
नाशिक : महापालिकेला आणि महावितरण कंपनीला पाणीपुरवठ्याची विविध कामे करायची असल्याने येत्या शनिवारी (दि.२८) मुकणे, गंगापूर तसेच चेहेडी बंधारा या सर्व ठिकाणांहून शहरात होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तर रविवारी (दि.२९) सकाळी कमी दाबाने व कमी प ...
शहराला वाढीव पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिल्यानंतर जलसंपदा विभागाने लादलेली थकबाकी मान्यता नसतानाही या विभागाने महापालिकेला वेठीस धरणे सुरूच ठेवले आहे. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या आदेशाला न जुमानताही जलसंपदा विभागाने थकबाकीसह करार भरा ...
पक्ष असो की व्यक्ती, राजकारणात परस्परांची गरज बघून तडजोडी केल्या जातात. पक्षांतरे असोत, की घरवापसी; त्यामागेही अशीच गणिते असतात. उभयतांची ती गरज असते. त्यामुळे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या भाजपत होऊ घातलेल्या पुनर्प्रवेशाच्या प्रयत्नांकडे त्याच ...