महापौरांच्या प्रभागातील म्हसरूळ परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पदपथावर विविध वस्तू विक्री करणाºया अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी अतिक्र मण केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पदपथावर अतिक्र मण केले असले तरी याकडे महापालिकेच्या पंचवटी अतिक्रमण ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात होणाºया पाणीगळती व पाणीचोरीविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे आदेश देतानाच ज्या भागात प्रमाणापेक्षा जास्त पाणीपुरवठा होतो, तेथे पाणीकपातीचे संकेत दिले आहेत. ...
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून गणेशवाडी येथे उभारलेले भाजीमार्केट सुरू करण्याविषयी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर यापूर्वी लिलावाद्वारे देण्यात आलेल्या १६८ ओटेधारकांनी मासिक जागा लायसेन्स फी न भरल्याने आणि त्याठिकाणी व्य ...
महापालिकेने अनधिकृत नळजोडणीधारकांविरुद्ध शोध मोहीम अधिक तीव्र केली असून, पाणीचोरी करणाºयांविरुद्ध पोलिसांत थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. दरम्यान, पाहणीत अनेक ठिकाणी पाणीमीटर नादुरुस्त असल्याचे आढळून आले आहे. ...
प्रभाग क्र मांक ३० मधील वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना शंभरफुटी रस्तालगत असलेल्या घरकुल योजनेतील ९२ घरकुलांचे सोडत पद्धतीने वाटप करण्यात आले. अजय मित्रमंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. ...
उपनगर नाक्यावरील जॉगिंग ट्रॅकच्या जागेवर मनपा प्रशासनाने हॉकर्स झोनची निर्मिती केली असून, उपनगरच्या मुख्य रस्त्यावरील भाजीपाला, फळे तसेच इतर व्यावसायिकांचे या हॉकर्स झोनमध्ये स्थलांतर करण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना मनपा अधिकाºयांनी बसण्यासाठी त्या ...
महापालिकेच्या प्रस्ताविक घरपट्टी व पाणीपट्टी दरवाढीच्या विरोधात महाराष्टÑ नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून, शनिवारी (दि.२४) सावतानगर, सिडको येथे घरपट्टी व पाणीपट्टीच्या झेरॉक्स बिलांची होळी करून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. ...
होळी (हुताशनी) पौर्णिमेला अवघे चार दिवस शिल्लक असतानाच गंगाघाटावरील गौरी पटांगणावरून गोवºया विक्रे ते गायब झाल्याने होळीचा सण साजरा करणाºया मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांची गोवºया शोधण्यासाठी धावपळ उडाली आहे. ...