नाशिक : उन्हाळा आल्यानंतर पांथस्थांना पाणी देणे ही भूतदया असली तरी नाशिक शहरात मात्र उलट स्थिती असून, महापालिकेने उभारलेल्या सर्वच पाणपोयांची दुरवस्था झाली आहे. धर्मदाय संस्थांनी उभारलेल्या पाणपोया चांगल्या असताना महापालिकेकडे भली मोठी यंत्रणा असूनही ...
नाशिक : दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १२ कोटी रुपयांच्या ३५ कामांना प्रशासकीय मान्यता देऊन जिल्हा प्रशासनाने सदरचा निधीही वर्ग केला असला तरी, अद्याप एकाही कामाच्या निविदा न निघाल्याने या कामांविषयी साशंकता निर्माण झाली आहे. ...