सातपूर : सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईबाहेरील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत भाजीविक्रेत्यांना पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई सायंकाळी महापालिकेच्या वतीने करण्यात आली. ...
नाशिक : महापालिकेचे सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी आत्महत्या केल्यानंतर अंतर्गत राजकारण पुन्हा तापू लागले असून म्युनिसीपल कर्मचारी सेनेने तर थेट कामाच्या अतिताणामुळेच आत्महत्या झाली असल्याचा आरोप करीत प्रशासनातील दहशतीचे वातावरण बदलावे अन्यथा आंदो ...
‘मी माझ्या कामाच्या तणावामुळे आत्महत्त्या करत आहे. मुलांकडे लक्ष द्यावे’ असा मजकुर असलेली चिठ्ठी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आढळून आली आहे. चिठ्ठीचा मजकू रातील हस्ताक्षर जुळवणी व पुढील तपास पोलिसांनी त्या दिशेने सुरु केला आहे. ...
राज्य शासनाच्या वनमहोत्सवांतर्गत महापालिकेने साडेसतरा हजार रोपे लावून उद्दिष्टपूर्ती केली खरी, परंतु सदरचे काम करताना प्रशासनाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराने पंचवटीत परस्पर अडीचशे विदेशी प्रजातीची काशिदाची झाडे लावल्याने धावपळ उडाली. ...
राज्य शासनाच्या वनमहोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेला घालून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून, एकूण १७ हजार ४३१ झाडे लावण्यात आली आहेत, असा दावा करून शासनाकडून प्रशासनाने पाठ थोपटून घेतली असली तरी मुळातच यात गोेंधळ असून आयुक्तांनी बारा हजार झाडे ...
महापालिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत सुरू असलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ रस्त्याच्या कामामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध पक्ष, संघटना, संस्थांना आंदोलनासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण दाखवून आंदोलनांना परवानगी नाकारण्याच्या पोलिसांच्या कृतीवर ...
जुन्या नाशिकमधील कथडा येथील झाकीर हुसेन रुग्णालयात प्रसूतीदरम्यान झालेल्या हलगर्जीपणाबद्दल रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना चुकीची वागणूक देणा-यांना नोटीस बजावावी तसेच रुग्णांशी सभ्य वर्तवणूक करण्याची तंबी द्यावी, अशी मागणी वैद्यकीय सहाय्य व आरोग्य स ...