नाशिक : अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाकादरम्यान महापालिकेच्या स्मार्ट सिटीचे काम सुरू असल्याने एका बाजूचा रस्ता पूर्णत: बंद झाल्याने या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत व खंडित होण्याचा परिणाम अन्य उपरस्त्यांवर होऊ लागल्याने शहर पोलिसांनी रविवार कारंजा ते सांगल ...
नाशिक : शहरातील बेकायदा धार्मिकस्थळे हटविण्याची मोहीम पुन्हा एकदा सुरू होणार असून, ५७४ धार्मिकस्थळांवर हातोडा चालवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत पोलीस बंदोबस्त देण्याची अधिकृत तारीख कळविल्यानंतरच ही मोहीम राबविण्याचे ठरविण ...
रस्त्यावरील मुलांना रोजीरोटीचा प्रश्न असतो, शिक्षण हा तर दूरचा भाग. मात्र अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे भोजन आणि निवासाचा खर्च उचलण्याची सर्व जबाबदारी नाशिक महापालिकेचा महिला व बाल कल्याण विभाग करीत असून, त्यासाठी या मुलांचे लवक ...
जुन्या तांबट आळीतील वाडा कोसळून दोन जण ठार झाल्याने महापालिकेने आता मिशन वाडे हाती घेतले असून, पोलिसांच्या मदतीने धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांना बाहेर काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात ३९७ धोकादायक वाडे असून, त्यातील केवळ न्यायालयातील दावे ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीवरून निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी रात्री बैठक घेऊन समझौता करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यावर आयुक्त आणि महापालिकेतील पदाधिकारी ठाम असल्याने थेट तोडगा निघाल ...
महापालिकेतील नगररचना विभागातील भ्रष्टाचार आणि मानवी हस्तक्षेप टळावा यासाठी गेल्यावर्षीपासून आॅटोडीसीआर नामक सॉफ्टवेअरचा वापर सुरू करण्यात आला. परंतु एक वर्ष झाले तरी आजी-माजी आयुक्तांनी दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. ...
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश देण्यावरून ठेकेदारांमधील स्पर्धा त्यातून निर्माण होणारा राजकीय दबाव मुुख्याध्यापकांची डोकेदुखी ठरल्यानंतर आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या विषयात लक्ष घातले असून, पाच गणवेश प्रकाराचे नमुने मागवले आहेत. त्याम ...
प्रभाग ३१ मधील सदिच्छानगर परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन सभापती व विभागीय अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिले. ...