शहरात असलेल्या ८२ हजार विद्युत पथदीपांची अवस्था आता सुधारणार असून, स्मार्ट सिटी अंतर्गत अद्ययावत पथदीप बसविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय प्रभागातदेखील अडीच हजार पथदीप बसवण्यात येणार आहे. ...
घरपट्टी आणि पाणीपट्टीची देयके वेळेवर येत नसल्याची तक्रार करून अनेक करदाते वेळेत कर भरत नाही, त्यांची अचडण दूर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या देयक रकमांची माहिती संबंधित करदात्याला एसएमएसद्वारे कळविली जाणार आहे. ...
नाशिक : पुढील महिन्यात होऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत बोलविण्यात आलेल्या बैठकीत भालेकर मैदान येथे यंदा देखावे उभारता येईल किंवा नाही यावर निर्णय होऊ शकला नाही तर अन्य नियमावली विशेषत: मंडपाचे आकार, जाहिरात कर याबाबतही मंडळ कार् ...
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराला स्मार्ट करण्यात आल्यानंतर आता यासंदर्भात भाडेवाढीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्याचप्रमाणे अंशत: खासगीकरण करायचे की पूर्णत: याबाबतदेखील लवकरच निर्णय होणार आहे. ...
: शहरात महिलांसाठी पुरेशी प्रसाधगृह नसल्याने महापालिकेने हैदराबाद आणि दिल्लीच्या धर्तीवर खासगी हॉटेल्स आणि पेट्रोलपंपचालकांच्या मदतीने मोफत प्रसाधनगृह योजना राबविण्याचा गाजावाजा महापालिकेच्या वतीने गेल्यावर्षी करण्यात आला. ...
कश्यपी धरणग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याच्या प्रश्नावर महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातच मतभेद असल्याचे उघड झाले असून, गेल्या आठवड्यात प्रकल्पग्रस्तांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेतले जाणार नाही, ...
महापालिकेत कामाच्या अतिताणाची चर्चा सुरू असतानाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१३) खातेप्रमुखांच्या बैठकीत माझ्यामुळे कामाचा ताण वाटतो काय? असा प्रश्न करीत वर्ग घेतला. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या देखील बैठका घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ...