राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट पोलीस अकादमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणारे विद्यालय नाशिकमध्ये होत असले तरी त्याच भूखंडावर महापालिकेने पाणीपुरवठ्याचे आरक्षण टाकले ...
महापालिकेच्या घरपट्टी थकबाकी पोटी जप्त करण्यात आलेल्या मिळकतींची लिलावप्रक्रिया केली जाते, मात्र बोली लावण्यास कोणी येत नाही. अशा मिळकतींची वसुलीप्रक्रिया अर्धवट राहत असल्याने आता या मिळकतींवर एक रुपयांच्या नाममात्र मोबदल्यात महापालिकेचे नाव लावले जा ...
महापालिकेच्या प्रभाग ३ मधील दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी लिंकरोड दरम्यान वसलेल्या मानेनगर वसाहत अजूनही विविध समस्यांच्या विळख्यात आहे. ...
राज्य शासनाच्या शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळावे यासाठी शालेय व्यवस्थापन समित्यांना अधिकार दिले. परंतु नाशिक महापालिकेत ठेकेदारांसाठी टक्केवारीच्या सुरू झालेल्या स्पर्धेमुळे अडचण निर्माण झाली ...
वैद्यकीय देयकांना विलंब तसेच अन्य मुद्द्यांवरून महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट दोषारोप पत्र दिले आहे. ...
नाशिक महापालिकेत फिक्स पे म्हणजे निश्चित वेतनावर काम करणाºया सर्व सफाई कर्मचाºयांना वेतनश्रेणीवर घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना आणि कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत घेतला. ...
महापालिकेत अभ्यागत तसेच महासभेच्या दिवशी आणि विविध बैठकांच्या दिवशी उपस्थिताना नाष्टा देताना मोठ्या प्रमाणावर होणारा गैरव्यवहार रोखण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता नाष्ट्यासाठी निविदा मागवल्या ...