जेलरोड राजराजेश्वरी मंगल कार्यालय पंचक शिवरोड ते पवारवाडी रोड, जुन्या सायखेडा रोड ते राजराजेश्वरीपर्यंत या गेल्या काही वर्षांत विकसित झालेल्या लोक वस्तीतील छोटे कॉलनी रस्ते, अतिक्रमणामुळे पूर्ण न झालेले रस्ते, भूमिगत गटारीचे अर्धवट काम यामुळे रहिवासी ...
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील असंतोषाला अखेर नगरसेवकांनी अविश्वास ठरावाद्वारे वाट फोडल्याचे वृत्त असून, नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेतही अशाच प्रकारे तयारी सुरू झाल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी आयुक्तांच्या विरोधात स्वाक् ...
शहरात आमदारांच्या निधीतील कामांना आता महापालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही काम करता येणार नसून महापालिकेकडे भविष्यातील उत्तरदायित्वाचा विचार करता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याला तशी सूचनाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली आहे. ...
महापालिकेत शिक्षण मंडळ आणण्याचे सत्तारूढ भाजपाचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर आता शिक्षण समितीची निवडप्रक्रिया राबविण्यात येणार असून, नगरसचिव विभागाने त्यासंदर्भात महापौरांना पत्र दिले आहे. तथापि, ही समिती म्हणजे विशेष समिती असल्याने नऊच सदस्यांना संधी मिळ ...
नाशिकरोड : विजय-ममता सिग्नल येथील टाकळी रोडवरील ड्रिम सिटीसमोर रस्ता दुभाजकामधील नाल्यामध्ये पडलेल्या बैलाला दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले. ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाणीबिलासाठी १८ लिपिकांसाठी केवळ तीनच संगणक असून, यातील एक संगणक नादुरुस्त आहे, तर प्रिंटरदेखील फक्त एकच आहे. ...
नाशिकरोडच्या पूर्व भागातील रेल्वेस्थानकापलीकडे नव्याने व वेगाने विकसित होत असलेल्या चेहेडी पंपिंग परिसरात कागदावरील रस्ते कागदावरच राहिल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मोठमोठ्या निवासी संकुलांकडे जाणारे रस्ते अद्याप छोटे व कच्च्या मातीचे आहेत. ...
नाशिक : वार्षिक भाडेमूल्य वाढीमुळे शहरातील मिळकतींवर होणाऱ्या करवाढीवरून रणकंदन झाले असून, महासभेने दरवाढ फेटाळली जात असतानादेखील अंमलबजावणी मात्र सुरू झाली असल्याने खळबळ उडाली आहे. नव्या मिळकतींना पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर त्यानुसार घरपट्टी आका ...