यासंदर्भात माध्यमांशी बोलताना महापौर रंजना भानसी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे हे मनमानी करीत असून त्यांच्या हुकूमशाही कारभाराने नागरीक वेठीस धरले जात असल्याचा आरोप महापौर रंजना भानसी यांनी केला आहे. ...
महापालिकेला मुहूर्त मिळत नव्हता; अखेर यावर्षी पालिकेला मुहूर्त लाभला आणि या चौकात ‘शहीद अब्दुल हमीद’ यांचे नामफलक उभारले. त्यामुळे महापालिकेला सहा वर्षानंतर का होईना शहिदाचे स्मरण झाले अशी चर्चा सुरू होती. ...
केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे सत्ताधारी भाजप एक दिवसात अधिकाऱ्यांची उचलबांगडी करू शकतात. असे असताना नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर भाजपकडून आणलेला अविश्वास ठराव म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल असल्याची प्रतिक्रिया नाशिक ...
पंचवटी अमरधाम येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीजवळ असलेल्या जागेत महापालिका प्रशासनाने डिझेल दाहिनी बसविण्याच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या असून, वीरशैव लिंगायत समाजाचे दफनभूमीची जागा अत्यंत कमी प्रमाणात असल्याने या दफनभूमीशेजारी मनपा प्रशासना ...
जेलरोड जुना सायखेडारोड येथील वागेश्वरीनगर, पवारवाडी, भैरवनाथनगर, किसनराव बोराडे वसाहत परिसर चांगल्या प्रमाणात लोकवस्ती वसली आहे. मात्र त्यामानाने अंतर्गत कॉलनी रस्ते छोटे असल्याने रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याच्या तयारीला वेग आला असून, स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांनी तयार केलेले विशेष महासभेची मागणी करणारे पत्र सोमवारी (दि. २७) नगरसचिवांना सादर केले जाणार आहे. त्यानंतर महापौर रंजना भ ...
नाशिक-पुणे महामार्गावरील नासर्डी पूल ते दत्तमंदिर सिग्नलपर्यंतच्या महामार्गावर पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्यालगतच्या साइडपट्ट्यांमधील मुरूम, माती वाहून गेल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. ...