महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात महापालिका अधिनियमानुसार अविश्वास प्रस्ताव दाखल करून काढण्यात आलेली विशेष महासभा अखेरीस शुक्रवारी (दि. ३१) रद्द करण्यात आल्याची घोषणा महापौर रंजना भानसी यांनी केली. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आणि रद्दही झाला; मात्र त्यामुळे भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर आली असून, एका गटाने याबाबत पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या तक्रारींमुळेच हा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की घेण्यात आल्याची चर ...
नाशिक महानगर पालिका प्रशासनाने अन्यायकारक केलेली करवाढ त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन राष्टवादी कॉँग्रेसच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त ज्योतिबा पाटील यांना निवेदन देण्यात आले. ...
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन मिळकतींसह मोकळ्या भूखंडावर केलेली करवाढ लोकप्रतिनिधींच्या असंतोषास कारक ठरल्याचे भासविले गेले असले तरी, गेल्या सात महिन्यांत आयुक्तांनी घेतलेल्या अनेक धाडसी निर्णयांमुळे दुखावले गेलेल्या लोकप्रतिनिधीं ...
दोन दिवसांपूर्वी सुंदरबन कॉलनीकडून कमोदनगरकडे जाताना उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातामुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावनांची दखल घेत शुक्रवारी सिडकोतील नागरिकांना इंदिरानगरकडे जाण्यासाठी सुंदरबन कॉलनी ते कमोदनगर असा उड्डाणपुलाच्या खालून पादचारी भ ...
महिलांवरील अन्याय, अत्याचाराची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भरोसा प्रकल्पाला नाशिक शहरात मात्र जागा मिळत नसून अनेक जागा बदलूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने महापालिकेवर कसा भरवसा ठेवायचा ...
Tukaram Mundhe No Confidence Motion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर भाजपा नगरसेवक बॅकफूटवर आले आहेत. ...