गोरगरीब नाशिककरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुकारलेला या एल्गाराच्या माध्यमातून लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार बोलून दाखविला. मुंढे यांची वागणूक चुकीची आहे. ...
गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना नाशिक महापालिकेकडून मंडळांना मंडप उभारणीच्या परवानगीसाठी आडकाठी केली जात असल्याने संतप्त झालेले गणेशभक्त रविवारी सकाळी रास्ता रोको करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर महापालिका नरमली. ...
पंचवटीतील गणेशवाडी येथील विद्याभवन इमारतीत आमदार बाळासाहेब सानप यांच्या संस्थेच्या वतीने संचलित वाचनालय आणि अभ्यासिकेच्या थकबाकी संदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटीस बजावल्यानंतर सानप यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश भरल्याने जप्ती टळली आहे. ...
महाकवी कालिदास कलामंदिराचे पाचपट वाढलेले भाडे कमी करण्यावरून आता राजकारण तापले आहे. दर कमी करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेताच त्यांनी दरवाढीचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले. ...
महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागात काम करणाऱ्या एका लिपिकाने बोगस जन्मदाखला दिल्याचे आढळले असून, जो कर्मचारी चार वर्षांपूर्वी निवृत्त होण्याची गरज होती तो आजही महापालिकेच्या सेवेत असल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शोध मोहिमेत आढळल ...
विविध प्रकारचे दाखले आणि परवानग्या मिळविण्यासाठी शासकीय स्तरावरील धावपळ टाळण्यासाठी महापालिकेने आता विविध प्रकारच्या तब्बल ४३ सेवा आॅनलाइन केल्या असून, या सेवेचा शुभारंभदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ आता टळणार असून, घरबसल्या डिजिटल ...
नाशिक : महानगरपालिका क्षेत्रांतर्गत अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करताना महापालिकेने प्रत्यक्ष धार्मिक स्थळांपर्यंत पोहचत सर्वेक्षणाचा वर्गीकृत अहवाल तयार केला नसल्याचे आणि त्यावर नागरिकांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप अथवा हरकतींद्वारे म्हणणे मांडण् ...