महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव टळला असला तरी त्यांच्या विषयीची खदखद कमी झाली नसून शनिवारी (दि.१५) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या समक्षच हा असंतोष बाहेर पडला. ...
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरवाढीवरून रण पेटले असताना प्रशासनाने मात्र ही माहितीच आता दडपण्याचा कारभार सुरू केला आहे. स्थायी समितीवर सादर केलेले प्रस्ताव दाखवता येत नाहीत, अशी नवी परंपराच सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दरवाढ झाली ...
राज्यभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना बेकायदा मंडप उभे करण्यात आल्याबाबत तक्रार असून, नाशिक शहरातील मंडपाच्या प्रश्नावरून महसूल विभाग आणि महापालिका यांच्यात जुंपली आहे. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर बस वाहतुकीचा तयार केलेला प्रस्ताव पूर्णत: प्रशासनाच्या बाजूचा असून, केवळ बससेवा सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय महासभेकडे आहे. त्यानंतरची संपूर्ण कार्यवाही इतकेच नव्हे तर भाडे ठरविण्यापासून सर्वच अधिकार आयुक्ता ...
महाराष्टÑ शासनाने टनामागे दीड हजार रूपयांची सबसिडी दिल्याने आता कंपनीला सर्व व्यवहार आॅनलाईन करावे लागले आहेत. ही सर्व माहिती शासनाच्या पोर्टलशी जोडण्यात आली असून त्या आधारे शासन कंपनीला रक्कम अदा करीत आहे. ...
महापालिकेच्या जुन्या नाशकातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय नेहमी विविध कारणांसाठी चर्चेत असते. गुरुवारी (दि.१३) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातून स्वाइन फ्लूसदृश रुग्णांना जागेअभावी झाकीर हुसेन रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले; मा ...
महापालिकेच्या सेवेत दाखल होण्यासाठीच नव्हे तर प्रत्येक पदोन्नतीच्या टप्प्यावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात नियमावली तयार करण्याचे काम वेगाने पुढे नेले असून, त्यामुळे सोयीने नियुक्त्या-प ...
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुजू होताच देवदेवतांच्या मूर्ती हटविण्याचे दिलेले आदेश, त्यानंतर गणेश उत्सवावरील नियमावलीचे निर्बंध अशा वातावरणामुळे मनपा कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव यंदा अनिश्चित असताना आयुक्तांनी त्याला परवानगी तर दिलीच, परं ...