लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

जेथे परिवहन समिती तेथे बससेवा फक्त तोट्यातच - Marathi News |  Where transport committees there are bus services and only losses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेथे परिवहन समिती तेथे बससेवा फक्त तोट्यातच

महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सेवा सुरू करताना त्यासंदर्भातील नियंत्रण लोकप्रतिनिधींना द्यावे यासाठी महापौरांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१७) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा केली. महाराष्टत ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या परिवहन समितीच्य ...

नागरिकांना दंड करण्याची गरज :  सतीश कुलकर्णी - Marathi News | Need to penalize citizens: Satish Kulkarni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागरिकांना दंड करण्याची गरज :  सतीश कुलकर्णी

शहरात फोफावलेल्या डेंग्यू आजाराच्या नियंत्रणासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्या तरी नागरिकांच्या घरातच डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळत असल्याने निष्काळजी नागरिकांना दंड करण्याची गरज आहे, ...

नाशिक शहरात लवकरच ‘झोपू’ योजना ; महापालिकेच्यावतीने शासनाला प्रस्ताव - Marathi News |  'Shanti' scheme in Nashik city soon; Proposal to the Government on behalf of Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात लवकरच ‘झोपू’ योजना ; महापालिकेच्यावतीने शासनाला प्रस्ताव

शहरातील सुमारे १६० झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा लवकरच सुटणार असून यासाठी नियमावलीत स्थगित झोपू नियमावलीस तातडीने मंजुरी द्यावी यासाठी महापालिकेच्या वतीने शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आले असून प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आयुक्तांना सर्व ...

पाणीयोजनेसाठी शासनाकडे  ३० कोटींचा प्रस्ताव - Marathi News |  Proposal of 30 crores to the government for water planning | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीयोजनेसाठी शासनाकडे  ३० कोटींचा प्रस्ताव

नाशिक : शहराला दोन धरणांमधून मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत असते. ती दूर करण्यासाठी महापालिकेने ४० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेतली असून आणखी ६० किलोमीटर वितरण वाहिन्यांची कामे हाती घेण्यात  येणार आहेत. त्याम ...

महापालिकेत आयुक्तांची माफी मागण्याचे नाट्य? - Marathi News |  Municipal corporator's apology apology? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेत आयुक्तांची माफी मागण्याचे नाट्य?

अविश्वास ठरावामुळे दुखावलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची माफी मागण्यासाठी स्थायी समितीच्या काही सदस्यांनी केलेला प्रयत्न अखेर फसला. विरोधीपक्षातील सदस्यांनी विरोध केल्याने शनिवारी (दि.१५) काही सदस्यांनीच आयुक्तांची भेट घेतली. ...

वडाळ्यात दूषित पाणीपुरवठा सुरूच - Marathi News | Water supply to Wadala continues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळ्यात दूषित पाणीपुरवठा सुरूच

वडाळागाव परिसरात साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविताना आरोग्य विभागाची दमछाक होत असताना पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजी कारभार सुरूच असल्याने आता नागरिकांना दूषित पिण्याच्या पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांचा धोका उद्भवला आहे. ...

नाशिक शहरात लवकरच ‘झोपू’ योजना साकारणार - Marathi News | The Nashik city will soon implement the scheme 'Shanti' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात लवकरच ‘झोपू’ योजना साकारणार

महापालिकेने यापूर्वी केंद्र शासनाच्या शहरी गरिबांसाठी घरे योजनेअंतर्गत केवळ शासकीय आणि निमशासकीय जागांवर असलेल्या झोपडपट्ट्यांसाठी योजना राबविली होती. त्यात सुमारे आठ हजार कुटुंबाना लाभ मिळाला आहे. मात्र, झोपडपट्टीवासीयांच्या राहत्या घराच्या ठिकाणी घ ...

नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडे ३० कोटींचा प्रस्ताव - Marathi News |  A proposal of Rs. 30 crores to the government for the supply of water to the city of Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडे ३० कोटींचा प्रस्ताव

नाशिकच्या ज्या भागात वितरण वाहिन्या टाकण्यात येतात, त्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने राज्य शासनाकडे ३० कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर एकूण दीड लाख लोक संख्येला या ...