वाइन कॅपिटल त्याचबरोबर धार्मिक शहर, अशी ओळख असलेल्या नाशिक शहराची आता सायकल चळवळीमुळे वेगळी ओळख पुढे येत आहेच, त्यालाच अनुसरून महापालिकेनेदेखील आता ‘सायकलींचे शहर’ ही ओळख पुढे नेण्यासाठी शेअर सायकलिंगवर भर दिला असून, येत्या दिवाळीपर्यंत पाचशे, तर पुढ ...
महापालिकेच्या महाकवी कलामंदिराच्या भाडेवाढीवरून कलावंतांसह सर्वच क्षेत्रात संताप व्यक्त केला जात असल्याने स्थायी समितीकडून दरवाढ कमी होईल या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. ...
महापालिकेच्या अंदाजत्रक पत्रकात अपंगांसाठी तरतूद केली जात नाही आणि केली तर खर्च केली जात नाही म्हणून महापालिकेवर अनेक मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली, परंतु त्यानंतर प्रशासनाने अनेक योजना जाहीर करूनही प्रतिसाद मिळत नसून त्यामुळे पुन्हा पुन्हा आवाहन कर ...
भाजपाच्या मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या भाभानगर येथील जागेतच महिला रुग्णालय साकारण्याचा प्रस्ताव शुक्रवारी(दि. २१) स्थायी समितीवर सादर झाला खरा परंतु भाजपाचे बहुमत असलेल्या समितीने तो शिवसेनेच्या विरोधानंतर सभापती ह ...
ज्यांचे हेतू स्वच्छ असतात, त्यांना आरोपांची वा तक्रारींची चिंता करण्याचे कारण नसते. कारण, या आरोपांचे मूळ व्यक्तिगत हितसंबंधात अगर मान-सन्मानासारख्या बाबीतच आढळून येणारे असते. ...
गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या शहर बस वाहतुकीचा ताबा घेण्यास अखेरीस महापालिकेच्या महासभेत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तथापि, केवळ प्रशासन आणि ठेकेदार ही सेवा चालवणार नसून परिवहन समितीच ही सेवा संचलित करेल, असा ठराव यावेळी करण्यात आला. ...
महापालिकेने यापूर्वी मंजूर केलेली अडीचशे कोटी रुपयांची रस्त्यांची कामे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केल्यानंतर आता विशिष्ट प्रभागातील कामे महासभेत मांडण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी बुधवारी (दि.१९) झालेल्या महासभेत हल्लाबोल केला. ...
महापालिकेत गरजेनुसार निधीच्या उपलब्धतेनुसार कामे करीत आहेत; मात्र पंचवीस वर्षांत गावठाण आणि अन्य भागांचा विकास झाला नाही त्यावेळी मी नसताना तुकाराम मुंढेच दोषी कसा? असा प्रश्न आयुक्तांनी महासभेत केला. ...