शहरातील महाकवी कालिदास कलामंदिराच्या वास्तूचे नूतनीकरण व अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध क रून देण्यात आल्या आहेत; मात्र याचा उपभोग घेण्यासाठी कलावंतांसह नाशिककरांना अव्वाच्या सवा भाडेवाड परवडणारी नाही; ...
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची चळवळ फोफावलेल्या नाशिक नगरीत यंदा विसर्जित मूर्ती दानाच्या संख्येत घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अर्थात, प्रतिसाद कमी मिळाला की महापालिकेच्या म्हणण्यानुसार शाडूमातीच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले हा ...
महापालिकेच्या स्थायी समितीत सोळापैकी नऊ सदस्य एकट्या भाजपाचे असताना शिवसेनेचा लटका विरोध अत्यंत गांभीर्याने घेऊन आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या विषयाला रोखल्याने भाजपांतर्गत वातावरण ढवळून निघाले आहे. ...
येथील श्री छत्रपती शिवाजी मंडईतील प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्याची मागणी मंडईतील व्यवसायिकांनी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...
नाशिक शहराच्या तुलनेत सिडको भागात मलेरिया, डेंग्यू तसेच स्वाइन फ्लूसदृश आजाराचे रुग्ण अधिक असून, याबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी प्रभाग सभेत केला होता. ...
शहरातील आजी-माजी आमदारांच्या जागा निश्चितीच्या हट्टापायी महिला रुग्णालयाचे काम सुरू होत नसल्याने सिडकोतील पेलिकन पार्कच्या जागेवर १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने करून या वादात नवीन भर घातली आहे. ...
महापालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे सिडकोतील विविध भागात रोज दूषित व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, महाकाली चौक या भागात दूषित पाणीपुरवठा होत असून, त्यापाठोपाठ आता लोकमान्यनगर, राजरत्ननगर व ...
पुणे महामार्गावरील डीजीपीनगर क्रमांक-१ येथून जाणाऱ्या जॉगिंग ट्रॅकवरून टाकण्यात आलेल्या मुख्य भूमिगत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे. त्यामधून कारंजा उडत असून, शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असून, न ...