लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

स्मार्ट सिटीच्या योजनांना विरोध चुकीचाच - Marathi News |  False conflicts with smart city plans | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटीच्या योजनांना विरोध चुकीचाच

स्मार्ट सिटी योजना ही भांडवलदारांसाठी नसून रस्ते, पाणी, बससेवा यासारख्या मूलभूत आणि शाश्वत विकासाची कामे होणार असल्याने त्यास विचार करण्याची गरज असल्याचे मत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. ...

माजी सैनिकाच्या वृद्ध पत्नीची घरकुलाची फाईल गहाळ - Marathi News | Ex-serviceman's grandson's missing wife's file | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी सैनिकाच्या वृद्ध पत्नीची घरकुलाची फाईल गहाळ

स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेली कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केली आहेत़ ...

पंचवटीत डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ - Marathi News | Increase in the number of dengue-like patients in Panchvati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत वाढ

परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पंचवटीतील रुग्णालयात संशयित डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण उपचारासाठी दाखल होत असून, येथे डेंग्यूसदृश आजाराची साथ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

शिवसमर्थ, स्वप्नपूर्तीने केले मूर्ती संकलन - Marathi News |  Shivsmartha, dreams of making idols | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसमर्थ, स्वप्नपूर्तीने केले मूर्ती संकलन

शिवसमर्थ कला, क्रीडा मंडळ, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सहा वर्षांपासून गणपती विसर्जनाची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याने नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यात यश आले असून, सहा वर्षांत एकही जीवितहानी झाली नसल्याचे ...

धार्मिक स्थळांबाबतची सुनावणी आॅक्टोबरमध्ये - Marathi News | Hearing of religious sites in October | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धार्मिक स्थळांबाबतची सुनावणी आॅक्टोबरमध्ये

शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे हटविण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर आता आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुनावणी होणार आहे. ...

रामायण सर्किट योजनेतून कुंभनगरीचे रुपडे पालटणार? - Marathi News |  Will the Kumbhnagari style change from the Ramayana circuit scheme? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामायण सर्किट योजनेतून कुंभनगरीचे रुपडे पालटणार?

कुंभनगरीचा गोदाकाठ व त्याभोवती जाणवणारा बकालपणा आजही कायम आहे. धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पंचवटी, गोदाकाठ व तपोवनाच्या विकासाबाबत अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाही. ...

माजी सैनिकाच्या वृद्ध पत्नीची घरकुलाची फाईल महापालिकेने केली गहाळ - Marathi News | The old man's old wife's cousin's file was missing by the corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी सैनिकाच्या वृद्ध पत्नीची घरकुलाची फाईल महापालिकेने केली गहाळ

नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेले कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केले आहेत़ चालता येत नसतानाही ही वृद्ध महिला घरकुलासाठी महापालिके ...

डेंग्यूची संख्या पाचशेच्या घरात ; स्वाइन फ्लूचे  सात बळी - Marathi News |  Number of dengue in five hundred houses; Swine Flu Seven Victims | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेंग्यूची संख्या पाचशेच्या घरात ; स्वाइन फ्लूचे  सात बळी

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात रोगराईने थैमान घातले असून, घरटी एक नागरिक आजारी असल्याची गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. शहरात आत्तापर्यंत ४९४ डेंग्यू रुग्ण आढळले असून, चालू महिन्यात ही संख्या १२६ वर गेली आहे. ...