लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

वडाळा जॉगिंग ट्रॅकलगत वाहतेय गटार; फेरफटका मारताना दुर्गंधीचा सामना - Marathi News | Wadala jogging tracks; False confrontation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळा जॉगिंग ट्रॅकलगत वाहतेय गटार; फेरफटका मारताना दुर्गंधीचा सामना

नाशिक : वडाळागाव चौफूली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १कि.मीचा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करुन चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजर गवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट ...

सत्ताधारीच बनले विरोधक - Marathi News | The opponent became the ruling opponent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ताधारीच बनले विरोधक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना शह देण्याच्या नादात भाजपाचे पदाधिकारी आपण स्वत: सत्तेत असल्याचे विसरून विरोधकाची भूमिका पार पाडू लागल्याने खऱ्या विरोधकांना आणखी काय हवे? पण या शह-काटशहाच्या राजकारणात नाशिककरांच्या जिवावर बेतते आहे, हे मात्र दुर् ...

नाशिकमध्ये महा मेट्रो सुरू करणार - Marathi News | Maha Metro will be started in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये महा मेट्रो सुरू करणार

नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत २३०० कोटी रुपयांचे ५० प्रकल्प सध्या सुरू असून, स्मार्ट ट्रान्सपोर्टसाठी ४०० बसेस खरेदी करण्याबरोबरच शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी ट्रंक ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या माध्यमातून नाशकात महा मेट्रो सु ...

तीन हजार टॅमी फ्लू गोळ्यांचा साठा - Marathi News | Three thousand tamarind flu pellets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन हजार टॅमी फ्लू गोळ्यांचा साठा

महापालिकेच्या बिटको रुग्णालयात आठ दिवसांपासून खोकल्याच्या औषधांची टंचाई आणि केवळ स्वाइन फ्लूसाठी लागणाºया गोळ्यांची अवघी चार पाकिटे अशा स्थितीत महापालिकेच्या रुग्णालयांमध्येच आणीबाणीची स्थिती असल्याचे लोकप्रतिनिधींच्या झाडाझडतीत निदर्शनास आल्यानंतर आ ...

पाणीप्रश्न सुटेपर्यंत सभात्याग - Marathi News | Meeting until the water dispute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीप्रश्न सुटेपर्यंत सभात्याग

महापालिकेच्या पूर्व प्रभागातील प्रभाग क्र मांक ३० मधील कृत्रिम पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे ही कृत्रिम पाणीटंचाई जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सर्व सदस्यांनी सभात्याग करण्याचा ...

मुख्यमंत्र्यांकडून आयुक्त, लोकप्रतिनिधींना तंबी - Marathi News | Chief Ministers reprimand the Commissioner, People Representatives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांकडून आयुक्त, लोकप्रतिनिधींना तंबी

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील तक्रारींचा पाढा शुक्रवारी महापौरांसह आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर वाचला खरा; मात्र फडणवीस यांनी मुंढे यांच्याबरोबरच लोकप्रतिनिधींनाही कानपिचक्या दिल्या आणि पुन्हा अशाप्रकारचे वाद आपल्यापर्य ...

बिटकोत खोकल्याच्या औषधांचा साठा असूनही दिला जातो नकार - Marathi News | Bitcoat refuses to be given despite the conservation of cough medicines | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटकोत खोकल्याच्या औषधांचा साठा असूनही दिला जातो नकार

नाशिकरोड : ऐन रोगराईच्या काळात औषधांचा अपूर्ण साठा, खोकल्याच्या औषधाचा साठाच नसल्याने रुग्णांना दिला जाणारा नकार आणि महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. फुलकर यांची गैरहजेरी असा सर्व कारभार गुरुवारी (दि.४) महापालिकेच्या स ...

साथ रोगाच्या वादाला आता राजकारणाची ‘साथ’ - Marathi News | Along with politics, 'politics' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साथ रोगाच्या वादाला आता राजकारणाची ‘साथ’

नाशिक : शहरात स्वाइन फ्लू आणि डेंग्यूने धुमाकूळ घातला असून, अनेकांचे बळी गेल्याने महापालिकेवर टीका होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आता महापौरांनी पहिल्याच दिवशी प्रभाग दौºयात काढलेले प्रशासकीय कामकाजाचे वाभाडे, शिवसेनेने बिटको रुग्णालयातील गलथान कारभाराची ...