महापालिकेच्या सभेत आणि सभेच्या पलिकडे कुठे तरी काही नगरसेवकांनी टीका केली म्हणून निनावी तक्रारीच्या आधारे त्यांच्या घरात कर्मचारी पाठवून मोजमाप करणे अथवा त्यांच्या संस्थांना नोटिसा बजावणे हे खरोखरीच आयुक्तांच्या कामकाजाचा भाग आहे की सुड बुध्दीचा असा ...
महापालिकेच्या वतीने शहरातील ५०३ धार्मिक स्थळांना बेकायदा ठरवून प्रशासनाने नोटिसा बजावल्या. पंधरा दिवसांत स्वत:हून बांधकामे न हटविल्यास प्रशासन हटविणार आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह सर्वच धर्मियांच्या संघटना संतप्त झाल्या आहेत. यासंद ...
शहरातील सिडको आणि पाथर्डीसह अन्य भागाला वरदान ठरू शकणाऱ्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनीचे काम करण्याच्या कामाला डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, त्यामुळे आता १ जानेवारीपासून शहराला अतिरिक्त १३७ दशलक्ष लिटर्सचा पाणीपुरवठा होणार आहे. ...
न्यायालयीन समन्स वा वारंट नसतानाही फौजदारी खटल्यातील साक्षीदारांना जिल्हा न्यायालय आवारात धमकावणा-या गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सोमवारी (दि़८) तब्बल तीन तास शोध मोहीम राबवून ६० संशयितांना ताब्यात घेतले़ ...
रुग्णालय नीटनेटके मात्र कंपाउंडमधूनच नाला वाहत असल्याने दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव, महापालिकेच्या रुग्णालयाचीच अशी स्थिती असेल तर नागरिकांना आरोग्य सांभाळा असे सल्ले कसे देता येईल, असा प्रश्न शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळाने केला आहे. ...
स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेने तयार केलेल्या अॅपमधील सेवा आणखी वाढवून त्या ५५ करण्यात आल्या असून, या अॅपमधील सुधारित सेवांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर विद्युत शवदाहिनीचा लोकार्पण सोहळाही फडणवीस यां ...
वडाळागाव चौफुली ते साईनाथनगरपर्यंत साधारणत: १ कि.मी.चा जॉगिंग ट्रॅक उजव्या कालव्याच्या जागेत तयार करण्यात आला आहे. या ट्रॅकवर मातीचा रस्ता तयार करून चार ते पाच वर्षांचा कालावधी उलटला तर गाजरगवताची कापणी मागील दोन वर्षांपासून होऊ शकलेली नाही. ट्रॅकशेज ...
नाशिक : शहरातील रोगराईसंदर्भात दक्षता, जनजागृती करण्यासाठी महापौर रंजना भानसी यांच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये फेरी काढण्यात आली खरी; परंतु त्यासंदर्भात महापौरांना ऐनवेळी सांगण्यात आले तर अन्य नगरसेवक पूर्णत: अंधारात होते. सोमवारी (दि.८) सकाळी आयुक्त त ...