महापौर आपल्या प्रभागात उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी रंजना भानसी यांच्यासमोर प्रभाग क्र मांक २६ मधील समस्यांचा पाढा वाचल्यानंतर संतप्त झालेल्या महापौरांनी सात दिवसांत सर्व सोडवून अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ...
मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागच नसल्याचा प्रकार शिवसेना नगरसेवकांच्या भेटीत उघड झाला. इतकेच नव्हे तर प्रसूतीसाठी असलेल्या या रुग्णालयात सोनोग्राफी मशीनच नसल्याने उपचार होण्यास अडचण येत असल्याच ...
ऐन सणासुदीच्या दिवसातही आठ-आठ दिवस घंटागाडी प्रभागात फिरत नसून नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात कचरा साचून राहत आहे. घंटागाडी मक्तेदारास मागील प्रभागसभेत काळ्या यादीत टाकण्याचा ठराव होऊनही संबंधित विभागाचे अधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नसू ...
महापालिकेच्या विद्युत विभागाला साहित्य पुरविण्याच्या कामासाठी निविदा मागविल्यानंतर नियमानुसार न्यूनतम दराच्या पुरवठादाराला काम देणे अपेक्षित असताना मात्र प्रशासनाने सर्वच ठेकेदारांना दर कमी करण्यास सांगून चार जणांना काम दिले. त्यामुळे प्रशासनाच्या सर ...
भाजपातील आजी माजी आमदारांच्या वादामुळे रखडलेल्या शासनाच्या शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी भाभा नगर येथील जागा नाममात्र दराने देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. गेल्यावेळी समितीत भाजपाचे बहुमत असतानाही हा प्रस्ताव सभापती हिमगौरी ...
लेखानगर येथील साई प्लाझा कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या छतावर बिल्डरने भाडेतत्त्वावर सुरू केलेले विविध मोबाइल कंपन्यांचे टॉवर महापालिकेने कारवाई करीत सील केले. ...
नागरी प्रश्नावर प्रशासनावर नाकर्तेपणाचा आरोप करीत कामे करण्याची मानसिकता नसेल तर बदली करून घेण्याचा इशारा गुरुवारी (दि.१२) झालेल्या प्रभाग सभेत शिवसेना गटनेते विलास शिंदे आणि मनसे गटनेते सलीम शेख यांनी दिला. ...