महापौर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत प्रभाग १९ मध्ये आठ दिवसांपूर्वी पहिल्याच पाहणी दौºयात महापौर रंजना भानसी यांनी सिन्नरफाटा स्टेशनवाडी भागातील उघडा नाला साफ करण्याच्या दिलेल्या आदेशाला प्रशासनाकडून मात्र वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या आहेत. पाह ...
येथील प्रभाग क्रमांक २९ मधील दत्त चौक, पंडितनगर व राजरत्ननगर भागात गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेला दूषित व गढूळ पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले आहे, ...
सावरकरनगर येथील काही मंगल कार्यालये आणि लॉन्सचा परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार शनिवारी (दि.१३) वॉक विथ कमिशनर उपक्रमांतर्गत आयुक्तांकडे करण्यात आली. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सदरच्या लॉन्सची तपासणी करून प्रसंगी ते बंद करण्या ...
शहरातील बेकायदा बांधकामे पडताळून नियमित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात यासंदर्भात महासभेत जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कान ट ...
राज्यात आणि महापालिकेत भाजपाची सत्ता असताना स्थानिक स्तरावर सध्या अच्छे दिन नाहीत हे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने अधोरेखित झाले आहे. पाणीपुरवठा यंत्रणेबरोबरच मलनिस्सारण यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या खासगीकरणाचा महासभेने फेटाळलेला प्रस्ता ...
गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळ विशेष आमदार निधीतून जलतरण तलाव बांधण्यासाठी शासनाच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून निविदा मागविण्यात आली आहे. मात्र याठिकाणी तरण तलाव होणार नसून त्याऐवजी क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे जाहीर करून आयुक्त तुकाराम म ...
महापालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील काही दुकान विक्रेते, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशवी विक्री करणाऱ्या दुकानदारांक ...
शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची साथ असताना महापालिकेचे ३० शहरी आरोग्य केंद्र म्हणजेच दवाखान्यांपैकी १५ दवाखाने चक्क बंद आहेत. याशिवाय गंगापूरगाव आणि सिन्नर फाटा रुग्णालय येथे प्रसूतिगृह असतानादेखील ते अनेक वर्षांपासून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार उघ ...