वेळ सकाळी ११ वाजता... ठिकाण म्हसरूळ मनपा छत्रपती शिवाजी विद्यालय... विद्यार्थी आणि नागरिकांची आरडाओरड, शाळेच्या इमारतीत अज्ञात कारणाने आग लागण्याची घटना घडली. घटनेनंतर पंचवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शाळेच्या इमारतीत अडकलेल ...
शहराची वाढती वाहतूक समस्या आणि अन्य वाहनांची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वतीने शहर वाहतूक विभाग स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून शहराच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
शहरात स्वाइन फ्लूचे थैमान सुरूच असून, गेल्या ७२ तासांत सहा जणांचा बळी गेला आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग हतबल झाला असून, शहराचे आरोग्यच धोक्यात आल्याचे वृत्त आहे. ...
शहरात वाढती रोगराई आणि एकाच दिवसात स्वाइन फ्लूमुळे तीन जणांचा झालेला मृत्यू, डेंग्यू रुग्णांची सहाशेवर संख्या आणि महापालिकेची आजारीव्यवस्था याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, येत्या शुक्रवारी (दि.१९) होणाऱ्या महासभेत प्रशासनाला धारेवर धरण्याची तय ...
महापालिकेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरात केलेली अल्पशी कपात म्हणजे हास्यास्पद प्रकार असून, याद्वारे रंगकर्मी व रसिकांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे केले असल्याची भावना रंगकर्मी व नाट्य परिषद सदस्यांनी व्यक्त केली आहे. ...
महापालिकेने बससेवा ताब्यात घेण्याची जय्यत तयारी सुरू केली असून, शहरातील विविध भागांत चारशेहून अधिक मार्गांवर ही सेवा देण्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याशिवाय पीपीपीच्या माध्यमातून किमान ९०० पिकअप शेड उभारण्यात येत आहे. याशिवाय डेपोसाठी काही जागांच ...
गंगापूररोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील मोकळ्या जागेत शासनाच्या वतीने जलतरण तलाव मंजूर केला असून, महापालिकेच्या आयुक्तांनी त्यास संमती देतानाच प्रशासनाने त्यांचे संकल्पचित्रदेखील तयार करून दिले आहे. त्यामुळे त्याठिकाणी क्रीडा संकुल उभारण्याचा प्रश्नच ना ...
पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणची देखभाल व दुरुस्तीसंदर्भात महासभेने नामंजूर केलेला ठराव आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासनाकडे पाठवून निलंबित केला होता. त्यावर अपील करण्यासाठी महापौरांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ...