महापालिकेची शिक्षण समिती स्थापन करण्यावरून नऊ की सोळा असा महासभेत वाद झाल्यानंतर प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या दबावाखातर प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले; मात्र आता प्रशासनाने नकार दिला असून, त्यामुळे महासभा तोंडघशी पडली आहे. ...
मागील चार वर्षांपासून वडाळागाव चौफुली ते साईनाथनगर हा साधारण दीड किलोमीटरच्या जॉगिंग ट्रॅकचा विकास रखडला आहे. त्यामुळे हा ट्रॅक जणू समस्यांच्या विळख्यात सापडल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ...
महापालिकेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांवर प्रशासनाची वक्रदृष्टी असली तरी आयुक्तांनी आता सेविका आणि मदतनीसांना अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या १७२ अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे काम थांबविण्यात ...
शहरात नववसाहतीत मलवाहिकांचे जाळे वाढविण्यासाठी आणि चार मलनिस्सारण केंद्रांचे नूतनीकरण करण्यासाठी ४१६ कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल महापालिकेने तयार केला असून, तो राज्य शासनाला सादर केला आहे. तांत्रिक छाननीनंतर केंद्र सरकारच्या नदी संवर्धन योजने ...
महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने मंगळवारी (दि़ ३०) मुरारीनगरमध्ये अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. यावेळी अतिक्रमण पथकाने नागरिकांनी घरासमोर केलेले ओट्यांचे अतिक्रमण काढले़ तसेच स्वामी समर्थ केंद्राजवळील सभामंडपही जमीनदोस्त करण्यात आला़ ...
दिवाळीनिमित्त गृहिणी वर्गाकडून घरोघरी साफसफाई व स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आल्याने घंटागाडीच्या केरकचरा संकलनात दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे घंटागाडी वरील कामगारांवर कामाचा चांगलाच ताण वाढला आहे. ...