शहराच्या वैभवात भर पाडणाऱ्या आणि अतिशय महत्त्वाकांक्षी ठरू शकणाºया आनंदवल्लीतील गोदावरी नदीकाठावर सुमारे २० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या कै. प्रबोधनकार के. सी. ठाकरे उद्यानाची दयनीय अवस्था झालेली आहे. ...
ऐन सणासुदीच्या काळात गोदामाईचे पात्र अस्वच्छ झाल्याने अत्यंत विदारक चित्र दृष्टीस पडत आहे. यामुळे भाविक पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महापालिका प्रशासनाची उदासीनता याला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ...
महापालिकेने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मिळकत सर्वेक्षणात शहरातील २ लाख ६९ हजार मिळकतींत अतिक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उच्च न्यायालयात सादर केल्याच्या चर्चेने सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...
महापालिकेत दिवाळी साजरी करताना अत्यावश्यक कर्तव्याची जबाबदारी असलेल्या विभागांनी दक्ष राहावे, असे आदेश सोमवारी (दि.५) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. दरम्यान, येत्या बुधवारीच महापालिकेचा वर्धापनदिन आहे. तथापि, दिवाळीची सुटी असल्याने कोणत्याही प ...
आश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलात असलेल्या जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. ट्रॅकवर पाणी मारण्यात येत नसल्याने संपूर्ण टॅÑकच धुळीत हरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
हिरावाडीतील त्रिकोणी बंगल्यानजीक असलेल्या कालिकानगर रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून दुरवस्था झालेली असली तरी याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
शहरातील गोठे हटविण्यासाठी डिसेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असून, मोकाट जनावरे पकडण्यासाठी काढण्यात आलेल्या ठेक्यात आणि नियमावलीत बदल करण्यात आला असून, आता रस्त्यावर मोकाट जनावरे सोडणा-या मालकांवरही फौजदारी क ...
तलावात पोहण्याचा सराव करताना अचानकपणे त्याचा श्वासोच्छवास बंद पडून हालचाल थांबल्याचे तेथील जीवरक्षक राजू वायकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ तलावात उतरून देवव्रतला बाहेर काढले. ...