महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शिस्त आणि कायदेशीर कामकाजाविषयी सर्वसामान्य सुखावत असले तरी त्यांची निर्णय आणि कार्यपद्धती ही वादग्रस्त ठरत गेल्याने त्यांचे चांगले निर्णय झाकोळत गेले. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कायद्यानुसार आणि शहर हिताचे काम होत असतानाच त्यांची मुदतपूर्व बदली झाल्याने मुंढे समर्थक संतप्त झाले आहेत. दत्तक पित्याकडून नाशिककरांची फसवणूक असल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत असून, याच्या निर्णयाच्या ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या मात्र, त्यांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम केले असते तर अशी वेळ आली नसती. लोकप्रतिनिधी ही लोकहिताचीच कामे घेऊन येतात. त्यामुळे त्यांची कामे टाळण्यापेक्षा आयुक्तांनी सकारात्मक भूमिका ...
दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मंगळवारी (दि.२०) पोलीस प्रशासनाच्या मदतीने गतिरोधक टाकण्यात आले होते, मात्र परवानगीचे कारण पुढे करून महापालिकेने अवघ्या दोन तासांतच हे गतिरोधक काढले़ ...
शहरात आत्तापर्यंत २ लाख ६९ हजार पाचशे मिळकतींवर बेकायदेशीर बांधकामे झाल्याचे आयुक्त मुंढे यांनी छातीठोकपणे महासभेत सांगितले आणि यातील २५ मीटरपर्यंत बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्यांना कम्पाउंडिंगचा आधार घेण्यास सांगितले. परंतु अद्याप या मिळकतींची मनपाकडू ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष सुरूच आहेत. महासभेत मुंढे यांना टोमणे, तर आयुक्तांकडून काही पदाधिकाऱ्यांना केली जाणारी परतफेड सुरू असतानाच आयुक्तांना महासभेत महापौरांच्या आदेशावरून बोलण्यावरून शाब्दिक वादही झडले. ...
शहरातील मिळकतींचे खासगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करण्यात येत असून, आत्तापर्यंत ३ लाख ३० हजार मिळकतींचे सर्वेक्षण झाले असून, त्यातील २ लाख ६९ बेकायदा किंवा अतिक्रमित बांधकाम झाल्याची धक्कादायक माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. ...