नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याच्या आनंदात मनपाच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी शहरवासीयांच्या आरोग्यालाही दुय्यम स्थान दिले आहे. ... ...
नवीन आडगावनाका परिसरातील नामांकित स्वामी नारायण संस्थेची स्वामी नारायण इंग्लिश मिडियम स्कूलची इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्राविना वापर सुरू असल्याने महानगरपालिका नगररचना विभागाने बेकायदेशीर बांधकामाबाबत नोटीस बजावल्याने पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे. ...
महापालिकेच्या मिळकती बाजारमूल्याच्या अडीच पट दराने देतानाच कालावधी ठरविण्याचे सर्वाधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने महासभेवर पाठविला असून, आता महासभेत या प्रस्तावाचे भवितव्य ठरणार आहे. ...
स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. त्यावेळी मुंढे यांच्या बदलीविरोधात सरकार तसेच नगरसेवकांच्या निषेधाच्या घोषणा मुंढे समर्थक नागरिकांनी दिल्या. ...
ते आले, त्यांनी जोमाने काम केले अन् त्यांची बदली झाली, असे तुकाराम मुंढेंच्या बाबतीत म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण, गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात त्यांची बारा वेळेस बदली करण्यात आली आहे. ...
Tukaram Mundhe : खरे तर लोकांच्या कल्याणाकरिताच दोघा घटकांना काम करायचे असल्याने त्यांच्यात अधिकाराच्या वर्चस्ववादाची स्पर्धा होण्याचे कारण असू नये. परंतु तसे झाले, की उभयपक्षी घुसमट वाढून काम करणे मुश्कील होते. नाशिक महापालिकेत तेच होत होते, म्हणून ...
महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर राज्य शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. मुंढे यांची बदली मात्र अन्यत्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याचे वृत् ...