नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
रशियातील उडान उले या शहराची सिस्टर सिटी होण्यास महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फुली मारली असली तरी आता मात्र प्रशासनाने हा प्रस्ताव पुनरुज्जीवित केला असून, येत्या पंधरा दिवसांत महापालिकेची सकारात्मक भूमिका प्रशासन शासनाला कळविणार आहे. ...
तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांच्या दृष्टीने त्यांची प्रत्येक ठिकाणी होणारी कामगिरी ही लोकहिताचीच असते, परंतु असे असेल तर मग नाशिकमध्ये एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा मुंढे यांच्या पाठीशी राहण्यासाठी इतका अत्यल्प प्रतिसाद कसा, लोकांना मुंढे रूचले नाहीत ...
गेल्या फेब्रुवारी महिन्यात तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर गेल्या नऊ महिन्यात महापालिकेतील आणि शहरातील वातावरणही ढवळून निघाले होते. गेल्या महिन्यात मुंढे यांची बदली झाली असली तरी ती रद्द करण्यासाठी सुरू असलेले मार्चे, न्यायालयात जनहित दाखल करण्याच ...
अखेर शासनाने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण व्ही. गमे यांची आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश बुधवारी (दि.४) दिले. गमे यांचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार दिपा मुधोळ-मुंडे यांना सोपविण्यात आला आहे. ...
शहर स्मार्ट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी कंपनीला गळती लागली असून, सध्या कंपनीचे नऊ संचालक असताना कर्मचाºयांची संख्या घटून ती अवघ्या सहा वर आली आहे. त्यातही चार कर्मचारी शासकीय असल्याने प्रत्यक्षात दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळ ...
नाशिककरांच्या पाण्यावर अन्य जिल्ह्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने स्थानिक नागरिकांच्या निव्वळ पिण्याच्या पाण्यासाठी किकवी धरण बांधण्यास मान्यता देण्यात आली आणि २०२१ पासून या धरणातून नाशिक शहराला वाढीव पाणी देण्यास म ...
महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी, यासाठी गुरुवारी (दि.२९) मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंढे समर्थकांच्या भूमिकेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर तसेच अतुल पेठे यांच्यासह अन्य अनेकांनी पाठिंबा दिला आहे. ...