नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या मोबिलिटी सेलची बैठक सोमवारी (दि. १७) होणार असून, या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. ...
नाशिक महापालिकेच्या नगररचना (टाउन प्लॅनिंग) विभागाच्या गलथान कारभारमुळे नागरिकांना फ्लॅट विकत घेण्याच्या आधीपासूनच भरमसाठ घरपट्टी भरण्याच्या नोटिसा बजावल्या असल्याने सिडकोवासीयांमध्ये मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...
पंचवटीत प्रभाग समिती सभापती पूनम धनगर यांच्या पती आणि भावाविषयी प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी महापौरांकडे दाद मागितली असताना दुसरीकडे मात्र सर्वच प्रभागात आणि मुख्यालयातदेखील कमी अधिक प्रमाणात झेरॉक्स नगरसेवकांचा वाढता त्रास असून, कोणत्याही प्रकारची कामे ...
पाणी दर बुडविण्याचा प्रयत्नात असलेल्या सुमारे ३६ हजार थकबाकीदारांना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. कारण थकबाकीची रक्कम सुमारे ४५ कोटींच्या घरात पोहचलेली असून पाणीपुरवठा विभागाची झोप आता उडाली आहे. यामुळे प्रशासनाने नोटिसा बजा ...
शहरातील कालिका मंदिरामागील सहवासनगरात असलेल्या सुमारे दोनशे झोपड्या हटविण्यासाठी महापालिकेने दिलेल्या नोटिसांना उच्च न्यायालयात रहिवाशांनी आव्हान दिल्याने कारवाईस स्थगिती मिळाली असून, पुढील सुनावणी आता १४ जानेवारीस होणार आहे. ...
शहरातील बेकायदा धार्मिक स्थळे नियमित करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने प्रशासनाला निर्देश देताच भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. तथापि, खुल्या जागेतील धार्मिक स्थळे नियमित करण्याचे सर्वाधिकार राज्य शासनाला असून, त्यासंदर्भात वर्षभरापासून निर्णय झ ...
महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटीतील योजनांची कामे संथगतीने सुरू असून, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामांचा अहवाल तातडीने मागवला आहे. महापालिकेची यंत्रणा शुक्रवारी (दि.१४) दिवसभर व्यस्त होती. ...