नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
: शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन समिती ऐवजी कंपनी स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारूढ भाजपाने सर्वांना सामावून घेण्यासाठी नवी युक्ती शोधून काढली अस ...
बांधकाम व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने घरबांधणीतील अडसर ठरलेल्या आॅटो डीसीआर संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी येत्या शुक्रवारी (दि.२१) कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असून, यावेळी अनेक अडचणी दूर होण्याची ...
सध्या शहरात महापालिकेच्या वतीने घरपट्टीसंदर्भात विशेष नोटिसा पाठविल्या जात असून, पूर्णत्वाचे दाखले असलेल्या किंवा चुकीच्या नावाने या नोटिसा पाठविल्या जात असून, नागरिक तसेच विकासक त्रस्त झाले आहेत. ...
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मनपाच्या वतीने मोबिलिटी सेलने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारी (दि.१७) घेतला असून, त्यानुुसार शहरात २८ ठिकाणी वाहनतळ (आॅनस्ट्रिट पार्किंग) मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे शहरात संपूर्णपणे अवजड वाहनांना प्रवेशबंदी कर ...
शहरातील खुल्या जागेवरील बेकायदेशीर धार्मिक स्थळांबाबत शासनाकडे पाठविण्यात आलेला महासभेचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आमदार आणि महापालिका पदाधिकाऱ्यांना सांगितल्याने हा विषय पुन्हा शासनाच्या कोर्टात टोलावला गेला आहे. ...
सामनगावरोडवरील हनुमाननगर येथील शासकीय जागेवरील झोपडपट्टी हटवू नये या मागणीसाठी पिपल्स रिपाइंच्या वतीने मनपा विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...