नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
महापालिकेच्या वतीने क्रीडांगणासाठी ताब्यात घेतलेल्या भूखंडाचा प्रलंबित २१ कोटी रुपयांच्या मोबदल्यावरून स्थायी समितीतील वाद आणखीनच वाढला असून, रक्कम देण्यापूर्वी स्थायी समितीवर हा प्रस्ताव मांडण्यात आला नसल्याने सर्वच सदस्यांच्या एकमुखी मागणीनुसार सभा ...
बेरोजगार युवक-युवतींना नाशिक महानगरपालिकेत शिपाई, इलेक्ट्रिशियन तसेच लिपिक पदावर नोकरीचे आमिष तसेच महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचे बनावट नियुक्तिपत्र देऊन फसवणूक झालेल्या युवकांची संख्या तब्बल डझनभर झाली आहे. ...
सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज एका फटक्यात मंजूर करणाऱ्या महापालिकेने शिक्षण विभागाला अवघा तीन लाख रुपयांचा निधी वर्ग करू न दिल्याने महावितरणने अंबड येथील शाळेचा वीजपुरवठा खंडित केला असून, त्यामुळे शाळेतील ई-लर्निंगपासून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. इतकेच न ...
दक्षिणगंगा असलेल्या गोदावरी नदीचे रूपडे पालटविण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रोजेक्ट गोदा राबविण्यात येणार असून, त्यासाठी मागविलेल्या निविदा मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे नव्या वर्षात गोदावरी नदीचे रूप बदलण्याची शक्यता आहे. ...
नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरलेल्या अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका येथील स्मार्ट रोडचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, स्वत: आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीच त्याचा अनुभव मंगळवारी (दि.२५) घेतला. ...
महापालिकेच्या सिडको पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे सिडकोतील उत्तमनगर भागात सोमवारी संध्याकाळपासून तर बुधवारी सकाळपर्यंत तब्बल १८ तास पाणीपुरवठा सुरू होता. ...
मखमलाबाद शिवारात स्मार्ट सिटी अंतर्गत नगर वसविण्यासाठी अखेरीस शेतकरी सर्वेक्षणाला राजी झाले आहेत. तथापि, यासंदर्भात कंपनीकडेच सर्वेक्षणाची सोय नसून त्यामुळे बाहेरून रसद घेण्याची वेळ आली आहे. ...