नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक : शहरातील मिळकतींच्या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या वतीने जीओ इन्फोसिस या कंपनीला देण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे. ...
शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील मानवधन शिक्षण सस्थेच्याप्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल पाथर्डी फाटा येथील विद्यार्थ्यांनी पतंग उडविताना नायलॉन चा दोरा न वापरण्याची सामूहिक शपथ घेतली. शहरात नायलॉनम मांज्यामुळे पक्षी अडकून त्यांचे बळी जाण्याचे प्रमाण ...
महापालिकेतील कर्मचारी वेळी अवेळी केव्हाही येत असल्याने त्यासाठी थंब इंप्रेशनची सोय केली, परंतु तरीही त्याचा वापर न करताच कारणे दिली जातात. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सर्वच खातेप्रमुखांना सोमवारी (दि.७) तंबी दिली. ...
गेल्या शैक्षणिक वर्षांत बदलण्यात आलेल्या महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांच्या वेळा आता दुपारच्या सत्रात पूर्वीप्रमाणेच करण्याचा मनोदय शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सरिता सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी (दि.९) होणाऱ्या शिक्षण समितीच्या बैठकीत य ...
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अंदाजपत्रक सापडू नये, परंतु त्याहीपेक्षा अंदाजपत्रकाला स्थायी समितीलाच पूर्णाधिकारात करता यावे यासाठी स्थायी समितीचा आटापिटा सुरू आहे. ...
गेल्या मार्च महिन्यापासून रखडलेल्या वृक्षप्राधिकरण सदस्यांची नियुक्ती झाली असली तरी समितीचे वैधानिक गठन होण्यास मात्र अद्यापही प्रतीक्षाच आहे. सदरची समिती योग्य आहे, यासंदर्भात उच्च न्यायालयाकडून मान्यता घेणे आवश्यक असून मनपाने प्रतिज्ञापत्र सादर केल ...
गेल्या आठ वर्षांपासून बंद असलेले महापालिकेचे पुष्पप्रदर्शन पुढील महिन्यात दि. २२ ते २४ फेबु्रवारी दरम्यान होणार आहे. शासनाच्या नियमानुसार नागरिकांमध्ये निसर्गाबाबत जागरूकता वाढविण्यासाठी वर्षातून एकदा पुष्प प्रदर्शन घेणे बंधनकारक आहे. ...