नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नियमबाह्य बांधकामांना नियमित करण्यासाठी राज्य शासनाने कंपाउंडिंगची योजना आखली मात्र या योजनेतील काही तरतुदींवर आक्षेप घेण्यात आल्याने नाशिकसह राज्यात दाखल हजारो प्रकरणे निर्णयाविना पडून आहेत. महापालिकेत साडेतीन हजार प्रकरणे दाखल असून, आता काही प्रकरण ...
शहरात केजी, सिनियर केजीचे पेव फुटले असून, अनेक शिक्षण संस्था तर यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत देणग्या आकारात आहे. तथापि, प्री-प्रायमरी ही संकल्पनाच नियमबाह्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे राज्यशासन या संस्थांना आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यास सांगत ...
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास करून स्मार्ट नगरी वसविण्याच्या प्रस्तावाला स्थानिक शेतकºयांनी होकार दिलेला नाही. मात्र असे असतानाच हा प्रस्ताव प्रशासनाने पुन्हा महासभेवर मांडला आहे. महापालिकेला योजना राबविण्यासाठी तसा इरादा ...
महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिरातील वीज आणि अन्य प्रश्न सोडविणे या कामांसाठी तातडीने निविदा काढण्याचे आदेश आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच कलाकारांच्या समस्या सुटण्याची शक्यता आहे. ...
शहरातील कपाट कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने सहा व साडेसात मीटर रुंदीचे रस्ते नऊ मीटर करण्यासाठी जागा मालकांनाच विशेषाधिकारात आवाहन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून, २००८ प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यातील दोनशे प्रकरणांत तर मह ...
नाशिक : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शासकीय निवासस्थान न सोडल्याने आता विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे त्रस्त झाले असून, त्यांनी अखेरीस शासनाकडे धाव घेतली आहे. ...
नाशिक : महापालिका शाळांच्या एकत्रीकरणानंतर सर्व शाळा सकाळच्या सत्रात करण्यात आल्या असल्या तरी त्याचे बरे-वाईट परिणाम लक्षात घेता महापालिकेने सध्या ज्या शाळा आठ ते दोन या वेळेत भरत होत्या त्या अकरा ते चार या वेळात भरविण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या बै ...