नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
स्वच्छतेच्या मोहिमेला उत्तेजन देण्यासाठी आणि पूर्ण शहरामध्ये स्वच्छतेचा जागर करण्यासाठी महास्वच्छता अभियानांतर्गत नाशिक शहरात शनिवारी १०० पेक्षा अधिक जनजागृती रॅलींचे विविध शाळा परिसरातून आयोजन करण्यात आले. ...
शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता देवराई प्रकल्प साकारणार असून, त्यासाठी देवराई संवर्धनाचे काम करणारे अभिनेते सयाजी शिंदे हेदेखील मार्गदर्शन करणार आहेत. चालू वर्षापासूनच त्याची सुरुवात होणार असून, नव्या वर्षात देवराई फुललेली द ...
शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली असून, शहरात चार डेपो साकारण्यात येणार आहेत. त्या अंतर्गतच शहरातील मध्यवर्ती अशा सीबीएसचा डेपो महापालिकेस देण्याची तयारी दर्शविली आहे. ...
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गंगापूर रोडला अतिक्रमण हटावची कारवाई करून रस्त्याला अडथळे ठरणारे पत्र्याचे शेड, ओटे, रस्त्यात चारचाकी वाहने उभी करून भाजीपाला, मासेविक्री करणाऱ्यांवर कारवाई करून माल जप्त केला तर मासेमारी करणाºया दुकानदाराची दुकान ...
गेल्यावर्षी महापौर रंजना भानसी यांनी महापौर आपल्या दारी असा उपक्रम राबवून आणि प्रसंगी बैठका घेऊन आपले नायकत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु मुंढे यांची बदली झाल्यानंतर अशाप्रकारच्या जोर बैठकादेखील बंद झाल्या आहेत. ...
शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता रविवार कारंजावरील यशवंत मंडई जमीनदोस्त करून त्याजागेवर बहुमजली वाहनतळ बांधण्यात येणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी लवकरच निविदा मागवणार आहे. ...
महापालिकेच्या मिळकती नाममात्र दराने घेऊन त्याचा व्यावसायिक दराने वापर करणाºया तसेच ज्यांच्या करारनामान्याची मुदत संपली अशाप्रकारच्या मिळकतींना सील करण्याची कारवाई सुरूच आहे. केवळ सांस्कृतिक किंवा वाचनालयासारख्या संस्थांनाच अडचणीत न आणता सर्वच संस्थां ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या गोवर, रुबेला लसीकरणात जिल्ह्यातील कामगिरी ९४ टक्के इतकी सर्वोत्कृष्ट राहिल्याने जिल्ह्याने विभागात सर्वोत्कृष्ट ... ...