महापालिकेचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभार तसेच अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही दिवसांपासून नासर्डी नदीत मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला दिसत असून, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
महापालिकेच्या अंदाजपत्रकात यंदा घसघशीत एक हजार कोटी रुपयांची तूट आली आहे. मग, काय झाले.... असेल मोटार चकचकीत दारी तरच जनसेवेसाठी भ्रमंती करेल स्वारी.. असाच जणू विचार करीत नाशिक महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी अर्धा डझन मोटारी दिमतीला आणण्याचे ठरवले आहे. ...
महापालिकेच्या कामकाजातील दिरंगाई विशेष करून टपालाचा निपटारा वेळेत न करण्यामुळे नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना अर्धशासकीय पत्रदेखील प्रशासनाने दिले आहे. ...
महापालिकेच्या ९० शाळांचे पुन्हा विलगीकरण करून १२७ शाळा करण्यास कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या असून, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शाळांची रचना अशक्य असल्याचे वृत्त आहे. ...
महापालिकेच्या वतीने आकाशवाणी केंद्राजवळील भूखंडाच्या मोबदल्यापोटी २१ कोटी रुपये देण्याच्या प्रकारात लोकप्रतिनिधींना एक माहिती आणि फाइलीवर मात्र दुसरीच माहिती देणाऱ्या अभियंत्यांची साक्ष नोंदवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. ...
शहरात मोठ्या प्रमाणात कलारसिक आहेत. अनेक विद्यार्थ्यांसह विविध शैक्षणिक संस्था आणि पालकांनी आपल्या कुटुंबासह महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाच्या विद्यार्थी विभागातर्फे २३ ते २८ जानेवारीदरम्यान आयोजित ५९व्या कलाप्रदर्शनाला भेट देत विविध कलाकृतींना दाद द ...
दवाखान्यातील जैविक कचरा हा घातक असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली असताना हा कचरा शाळेजवळ, उद्यानाशेजारी फेकण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कचरा टाकणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्य ...