शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाटबंधारे खात्याने महापालिकेशी तातडीने करार करावा यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आदेश देऊन शनिवारी (दि. ९) महिना पूर्ण होत आहे. परंतु तरीही पाटबंधारे खात्याने टाळाटाळ कायम ठेवली असून आठ वर्षांपासून न झालेला करार अ ...
त्र्यंबक नाका ते मेहेर दरम्यानच्या एका रस्त्याच्या कामामुळे अवघ्या शहराला वेठीस धरण्यात आले आहे. ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर नगरसेवक हे काम स्मार्ट सिटी कंपनीचे असल्याचे सांगून मान ...
तब्बल वर्षभरात एक किलोमीटर रस्त्याची खोदलेली एक बाजूही पूर्ण करू न शकलेल्या स्मार्टरोडच्या ठेकेदाराला आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेली ३१ जानेवारीची डेडलाइन टळलीच, परंतु किमान मेहेर ते सीबीएसदरम्यान जवळपास काम पूर्ण झाले असून, हा टप्पा एक-दोन दिवसां ...
एखादी संस्था घटनात्मक संस्थेला आव्हान देऊ लागली की संघर्ष अटळ होतो. नाशिक शहराचे स्मार्ट सिटी मध्ये रूपांतर करण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनी स्थापन करण्याचा घाट घातला गेला तेव्हा हे सारे अटळच होते आणि आता तसेच घडत आहे. महापालिकेचे मोजके ...
स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभारावर प्रदेश कॉँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ना खाऊंगा ना खाने दुंगा या वाद्याचे काय झाले अशी विचारणा करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला मुलाखत देताना सां ...
नाशिक : रात्रीच्या सुमारास मुंगसरे शिवारातील शासकीय जमिनीतून जेसीबीचा वापर करून गौणखनिजाचे उत्खनन करणारा जेसीबी प्रभारी प्रांत अधिकाऱ्याने मंडळ अधिकाºयाच्या स्वाक्षरीने पंचनामा करून पकडलेला असताना तब्बल नऊ महिन्यांनंतर विद्यमान प्रांत अधिकाºयाने सदर ...
महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही आयुक्तांसाठी नवीन वाहनाची खरेदी केली जात असल्याचे पाहून स्वत:साठी सहा वाहने खरेदी करण्याच्या पावित्र्यात असलेल्या महापालिकेच्या कारभाºयांविरुद्ध जनमानसात टीकेची झोड उठताच नवीन वाहन खरेदीचा अट्टाहास सोडून देण्य ...
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात नाशिकची निवड झाल्यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात पुनर्विकासांतर्गत काही कामे पूर्ण झाली असून काही कामे अद्यापही सुरू आहेत. नाशिक शहर स्मार्ट सिटीमध्ये रुपांतरित होत असल्याने आता शासनाने संपूर्ण माहिती महापालिक ...